• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, April 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नोंदणी व मुद्रांक विभाग;प्रतिक्षा यादी प्रसिद्ध गुरुवार (दि.24) पर्यंत हरकती मागविले

Our Media by Our Media
March 19, 2022
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
100 1
0
नोंदणी व मुद्रांक विभाग
36
SHARES
722
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.19: सहजिल्हा निबंधक वर्ग-1 नोंदणी व मुद्रांक विभाग तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्या आस्थापनावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिद्ध झाली आहे. या प्रतिक्षा यादीबाबत आक्षेप/हरकती गुरुवार दि. 24 मार्चपर्यंत लेखी स्वरुपात दाखल करावे, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागाचे सहजिल्हा निबंधक डी.एस. भोसले यांनी केले आहे.

प्रतिक्षा यादीत पहिला क्रमांकावर सोनी रतन भिसडे, संतोषी माता मंदिर, अकोला यांचे नाव असून याव्यतिरिक्त सहजिल्हा निबंधक वर्ग-1 च्या आस्थापनेवर अनुकंपा नियुक्तीसाठी उमेदवार शिल्लक नाही. प्रतिक्षा यादीबाबत काही हरकती असल्यास नोंदणी व मुद्रांक विभाग येथे दि. 24 मार्चपर्यंत हरकती नोंदवावे. मुदतीनंतर प्राप्त आक्षेप/हरकतीचा विचार केला जाणार नाही यांची नोंद घ्यावी, असे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Registration and Stamp Department
Previous Post

स्वाधार योजना; सोमवार (दि.21) पर्यंत त्रुटीची पुर्तता करा

Next Post

तालुकास्तरीय कार्यशाळेत बालकांच्या समस्यांवर मार्गदर्शन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तालुकास्तरीय कार्यशाळेत बालकांच्या समस्यांवर मार्गदर्शन

तालुकास्तरीय कार्यशाळेत बालकांच्या समस्यांवर मार्गदर्शन

RTO कार्यवाही (1)

प्रादेशिक परिवहन विभागाची खाजगी बसेसवर कार्यवाही

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.