तेल्हारा: संभाजी नगर येथे महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची तोडफोड करून करणाऱ्यांवर कारवाई विटंबना करून ■गुन्हा दाखल करण्याची मागणी तेल्हारा येथील वीरशैव लिगायत समाज व महात्मा बसवेश्वर प्रेमी तेल्हारा शहर व तालुकाच्या वतीने तहसीलदार तेल्हारा यांना निवेदन ■देऊन करण्यात आली आहे.
बजाजनगर संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शिवा सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरातील क्रांतीसुर्य, जगत् .ज्योती, महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या व चखऊठ च्या जागा हडप करणा-या कैलास भोकरे व त्यांच्या साथीदारांवर मोका अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला हद्दपार करावे व एमआयडीसीच्या जागा हडपण्यासाठी मदत करणाक्षऱ्या एमआयडीसीच्या अधिका-यांची कसुन चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावी अशी मांगनी करण्यात आली बाराव्या शतकातील समता नायक, महान क्रांतिकारक, आद्य लोकशाही संसदेचे जनक, समाजसुधारक
वीरशैव लिंगायत समाजाची मागणी
क्रांतीसुर्य, जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना दि. ८ मार्च रोजी शिवा सिद्धेश्वर महादेव मंदिर, बजाजनगर जिल्हा संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये घडली. आपल्या देशात आपण सर्वच महापुरुषांचा आदर करतो, बजाजनगर जिल्हा संभाजीनगर येथे महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची तोडफोड करून कार्यकर्ते उपस्थित होते.
विटंबना करणारी घडलेली घटना ही आपल्या लोकशाही देशात अतिशय संतापजनक व सामाजिक लोकशाही आणि मानवतेला काळीमा लावणारी असून संबंधित गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटक कैलास भोकरे याला अटक करून त्याला मोका कायद्या अंतर्गत कडक कारवाई करून हद्दपार करावे व एमआयडीसीच्या खाली जागा हडपण्यासाठी मदत करणाऱ्या च्या अधिका-यांच्या कसुन चौकशी करून त्यांना निलंबित करावे. या घटनेचा वीरशैव लिंगायत समाज व महात्मा बसवेश्वर प्रेमींच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे व गुन्हेगारांना कडक शासन करून हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली आहे तशी तक्रार पोलीस स्टेशन तेल्हारा येथे सुद्धा देण्यात आले आहे या वेळी वीरशैव लिगायत समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.