• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 11, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Aadhar Card : तुमचे आधार कार्ड व्हेरिफाईड नसेल तर ‘या’ आहेत ८ सोप्या पद्धती

Our Media by Our Media
March 11, 2022
in Featured, ठळक बातम्या, फिचर्ड, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
143 2
0
Aadhar Card
22
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

भारत सरकारकडून नागरिकत्वाचा महत्वाचा पुरावा म्हणून आधार कार्डची (Aadhar Card) निर्मिती केली. सध्या आधार कार्डवर आपली सर्वच शासकीय कामे होत असतात. परंतु आपल्या आधार कार्डवर डिजीटल सही आहे का याची खात्री तुम्ही केली आहे का? जर तुमच्या आधार कार्डवर डिजीटल सही असेल तर तुमचे आधार कार्ड परिपुर्ण असेल. पण तुमच्या आधार कार्डवर डिजीटल सही नसेल तर तुम्ही ती करून घेणे गरजेचे आहे अन्यथा तुम्ही अडथळे येऊ शकतात.

तुम्हाला आधार कार्ड कसे व्हेरिफाय करायचे माहिती नसेल तर काळजी नसावी. आधार कार्ड व्हेरिफाय करण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत त्या तुम्ही घरबसल्या ही करू शकता.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Aadhar Card : आधार कार्ड व्हेरिफाय करण्याच्या या आहेत सोप्या पद्घती…

लॅपटॉपवर किंवा पीसीवर Adobe Acrobat इंस्टॉल केलेले नसल्यास, प्रथम Adobe Acrobat Reader DC डाउनलोड करा.

डाउनलोड केलेल्या आधार कार्ड PDF वर राईट क्लिक करा आणि Open With वर जा Adobe Acrobat Reader DC निवडा.

आधार कार्डवर Validity Unknown आणि पिवळ्या रंगाचे प्रश्नचिन्ह असलेले मार्क असेल तर तुमचे आधार कार्ड व्हॅलिड नाही?

या प्रश्नचिन्हावर क्लिक करा आणि नंतर Signature Properties बटणावर क्लिक करा.

याच्या खाली तुम्हाला “Show Signer’s Certificate…” नावाचे बटण दिसेल, त्यावर क्लिक करा.

तर वरून Trust टॅबवर क्लिक करा “Add to Trusted Certificates…” वर क्लिक करा.

त्यानंतर सर्व पर्यायांवर क्लिक करा आणि “okay” म्हणा, जोपर्यंत Signature Properties पुन्हा दिसत नाहीत. यामुळे तुमचे आधार कार्ड व्हेरिफाईड करण्यासाठी सर्व पर्याय निवडा.

Signature Properties पर्यायामध्ये, “Validate Signature” वर क्लिक करा. यानंतर पिवळ्या रंगाचा प्रश्नचिन्ह हिरव्या रंगाच्या बरोबर खुन केलेल्या चिन्हात दिसेल.

Tags: Adhar Card
Previous Post

राज्याचा अर्थसंकल्प LIVE : शेतकऱ्यांना अनुदान ते कृषी पंपाना वीज ; अर्थसंकल्पातील १२ महत्त्वाच्या घोषणा

Next Post

Maharashtra Budget : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ४ हजार १०७ कोटींची तरतूद

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
ST Bus

Maharashtra Budget : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ४ हजार १०७ कोटींची तरतूद

भर गर्दीत अजित पवार राष्ट्रवादीचे प्रवक्त अंकुश काकडे यांच्यावर भडकले....

राज्य अर्थसंकल्प २०२२ : भूविकास बँकेच्या ३४ हजार ७८८ कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.