• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

माहितीचा अधिकार अंमलबजावणीसाठी जनतेने जागरूक राहणे गरजेच – गजानन हरणे

Our Media by Our Media
March 11, 2022
in Featured, अकोला, ठळक बातम्या, राजकारण
Reading Time: 1 min read
85 1
0
माहितीचा अधिकार अंमलबजावणीसाठी जनतेने जागरूक राहणे गरजेच – गजानन हरणे
14
SHARES
616
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : माहितीच्या अधिकारामुळे जनतेला नाकारत. असलेली माहिती जनतेला मिळत आहे. खासदार, आमदारांना जी माहिती मिळते तीच माहिती या देशातील सामान्य नागरिकाला. मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकाचे कामे मार्गी लागले आहेत. शासनाच्या तिजोरीतील पैसा जनहितासाठी खर्च होतो की नाही हे पाहण्यासाठी रखवालदाराची भूमिका सामान्य नागरिक वठवू लागला हे काही ” भ्रष्ट अधिकाऱ्यांना सहन न झाल्यामुळे ते या कायद्याला निष्फळ ठरविण्याठी. याची अंमलबजावणी योग्यरितीने पार पाडत नाहीत. उलट हा कायदा. संपविण्याचा कट भ्रष्ट शासकीय यंत्रणेने चालविला असल्याचे.

प्रतिपादन तेल्हारा येथील शिवाजी हायस्कूल मध्ये माहिती अधिकार कार्यशाळेला संबोधित करताना निर्भय बनो जन आंदोलनाचे संयोजक तथा समाजसेवक गजानन हरणे यांनी केले . छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठान, प्रहार संघटना, निर्भय बनो जनआंदोलनच्या वतीने विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कायद्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते, तज्ञ मार्गदर्शक म्हणून समाजसेवक गजानन हरणे हे होते .तर प्रमुख उपस्थिती मध्ये राजेश पाटील खारोडे जिल्हा महासचिव प्रहार संघटना, निर्भय बनो जनआंदोलनाचे संघटक राजू पुडकर, बंडू पाटील नेमडे शेतकरी आघाडी उपजिल्हाप्रमुख, निलेश नेमाडे सरपंच रायखेड, खालिक शहा सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारअर्पण मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना गजानन हरणे म्हणाले की, माहितीचा अधिकार हा कायदा ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना अडचणीचा वाटू लागला ते अधिकारी चुकीच्या माहिती देणे, विनिर्दिष्ट वेळेत जाणून बुजून माहिती न देणे अर्ज न स्वीकारणे, पोच पावती न देणे सहज माहिती उपलब्ध असून सुध्दा वेळेत न पुरविणे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

काही अधिकारी माहिती मागणाऱ्या नागरिकाला जाणून बुजून मानसिक, आर्थिक त्रास देणे, धमकी देणे तसेच आर्थिक आमिष दाखवून सदर माहिती दाबण्याचा प्रयत्न करणे, माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रे या माध्यमातून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे. बंधनकारक असूनसुध्दा शासकीय यंत्रणा हे काम जाणूनबुजून टाळत आहेत. दोषी आढळल्यास त्या अधिकारावर निलंबन, बडतर्फसारखी कारवाई होणेसाठी माहितीचा अधिकार या कायद्यात दुरुस्ती होणे गरजेचे आहे. कार्यशाळेचे संचालन व आभार प्रदर्शन शिवा पाटील खारोडे यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ,सामाजिक कार्यकर्ते ग्रामीण पत्रकार विविध सामाजिक संस्था संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यशाळा शांततेच्या वातावरणात पार पडली. 🙏. माननीय संपादक साहेब, प्रकाशनर्थ.

Tags: AkolaGajanan Harne
Previous Post

उमरा येथे विशेष पथकाकडून अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई

Next Post

महाराष्ट्र अर्थसंकल्प : शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज मिळणार, ९११ कोटींची तरतूद

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
डॉ. पंजाबराव जैविक शेती मिशन: ऑरगेनिक मिशन फार्मस कंपनीचा शनिवारी(दि.5) शुभारंभ होणार

महाराष्ट्र अर्थसंकल्प : शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्ज मिळणार, ९११ कोटींची तरतूद

२ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन फसल्यानंतर ६० लाख नोकऱ्यांचे नवं गाजर

Maharashtra Budget 2022 : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.