• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प; खारपाण क्षेत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Our Media by Our Media
March 9, 2022
in Featured, अकोला, शेती
Reading Time: 1 min read
93 1
0
Nanaji Deshmukh Krishi Sanjivani
17
SHARES
671
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.9 :- नाबार्ड कन्सल्टनसी सर्व्हिसेसमार्फत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पा अंतर्गत अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगांव, वर्धा, वाशिम व यवतमाळ खारपाण क्षेत्रात विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येते. या क्षेत्रातील अंमलबजावणी करतानाचे ‘अनुभव, विविध समस्या व उपाययोजना’ या विषयावर बुधवार दि. 2 मार्च रोजी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकरी सदन सभागृह येथे चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्रात अंमलबजावणी यंत्रणेतील अधिकारी, विषय तज्ञ व शेतकरी मोठ्या संख्याने सहभागी झाले होते. चर्चासत्रात अमरावती विभागीय कृषि सहसंचालक के, एस, मुळे यांनी मार्गदर्शन केले. मृदा व जल संधारण तज्ञ (निवृत्त) डॉ. एस. एम. टाले यांनी खारपाण जमिनीचे विविध गुणधर्म, जमिनीच्या विविध समस्या व उपाययोजना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मृदा व जल संधारण तज्ञ व संचालक डॉ. महेंद्र नागदिवे, डॉ.पं.दे.कृ.विद्यापीठचे विभाग प्रमुख डॉ. संजय भोयर यांनी मार्गदर्शन केले. तसेच मृदा व जल संधारण विभाग कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. किशोर घरडे यांनी चर्चेत सहभाग घेतला. तर जिल्हा कृषि अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत, बुलडाणाचे डॉ. नरेंद्र नाईक यांनी अंमलबजावणी करतांना उद्भवलेल्या विविध समस्यांचे मांडणी केली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

उपविभागीय कृषि अधिकारी अकोट, अकोला, तेल्हारा, खामगांव, बुलढाणा व अमरावती, जिल्हा अंमलबजावणी कक्ष पोकरा प्रकल्प, अमरावती, अकोला व बुलढाणा, तीनही जिल्ह्यातील मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, तसेच नाब्कॉन्सकडून संजय धानफुले, नाब्कोंस गटप्रमुख डॉ. के.यु. विस्वनाथन, कृषि अर्थशास्त्र तज्ञ, डॉ. सईद इस्माईल, कृषि अभियंता, आनंद ओझा, जलतज्ञ, एल.एस. रेड्डी, सामाजिक विषय तज्ञ, रविकिरण माळी, कृषि तज्ञ सिद्धार्थ भाटीया, नाब्कॉन्स तज्ञ राहुल हिवाळे ह्यांनी चर्चासत्रात भाग घेतला. तसेच शेतकऱ्यातर्फे अरविंद नळकांडे, जगन बगाडे, विजय लाजुरकर, भानुदासजी सपकाळ, सुभाष लाजुरकर, अभिजित मानकर, संजय आसरे, उत्तमराव सगणे, साहेबराव वाटाणे, गजानन गावंडे ह्यांनी चर्चा सत्रात आपले मत व्यक्त केले. चर्चासत्रात सर्वांशी चर्चा करून आगामी काळात करण्यात येणाऱ्या कामाविषयी आराखडा तयार करण्याचे आवाहन अमरावती विभागीय कृषि सहसंचालक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय धानफुले तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ भाटिया व रविकिरण माळी यांनी केले.

Tags: AkolafarmersKrishi SanjivaniNanaji Deshmukh
Previous Post

मत्स्यव्यवसाय विभागात डाटा एंट्री ऑपरेटर पदभरती; 14 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

पालक गमावलेल्या बालकांच्या शिक्षणाकरीता आर्थिक मदत; अर्ज करण्याचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
महिला व बालविकास

पालक गमावलेल्या बालकांच्या शिक्षणाकरीता आर्थिक मदत; अर्ज करण्याचे आवाहन

Celebrate World Women's Day

माई स्व.महिला बचत गटामध्ये जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.