• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 21, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

युक्रेनमध्ये शिकणारे जिल्ह्यातील पाचही विद्यार्थी स्वदेशी परत; जिल्ह्यात दोघे दाखल; जिल्हाधिकाऱ्यांकडून विचारपूस

Our Media by Our Media
March 7, 2022
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
115 1
0
युक्रेनमध्ये शिकणारे जिल्ह्यातील पाचही विद्यार्थी स्वदेशी परत; जिल्ह्यात दोघे दाखल; जिल्हाधिकाऱ्यांकडून विचारपूस
23
SHARES
831
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.7:  शिक्षणासाठी युक्रेनमध्ये असलेल्या अकोला जिल्ह्यातील मुळ रहिवासी असलेल्या पाचही विद्यार्थी स्वदेशात परत आले असून ते आपल्या नातेवाईकाकडे पोहोचले आहे. त्यातील दोघे अकोला जिल्ह्यात स्वगृही पोहोचले असून मोहित विजय मालेकर व अब्दुस साबुर अहमद अशी त्यांची नावे आहेत. जिल्हाप्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी त्यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.
यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने कळविलेल्या माहितीनुसार, मोहित विजय मालेकर व अब्दुस साबुर अहमद हे विद्यार्थी अकोला येथे स्वगृही पोहचले आहे. तर उर्वरित हुसेनउल्ला खान हे मुंबई येथील त्यांचे भावाच्या घरी पोहचले आहे. जॅक निक्सन हे पुणे येथे मामाच्या घरी पोहचला आहेत. तर प्राप्ती भालेराव ही विद्यार्थिनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे पोहचले आहेत, असेही प्रशासनाने कळविले आहे.

अकोला येथे स्वगृही पोहोचले मोहित विजय मालेकर व अब्दुस साबुर अहमद यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मोहित विजय मालेकर- मी एम.बी.बी.ए.स व्दितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाकरीता युक्रेन येथे शिक्षण घेत आहे. रशियाव्दारे युक्रेनवर हल्ला झालावर युक्रेन सोडून पोलंडच्या सिमेवर जाण्याच्या सूचना जारी झाल्या. आम्ही लगेच पोलंडच्या सिमेकडे निघालो. पोलंडच्या सिमेवर युद्धजन्य परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होवून गदारोळ निर्माण झाल्यामुळे आम्हाला सीमा पार करता आले नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा युक्रेन येथे परत आलो. त्यानंतर तीन दिवसांनी युक्रेन-पोलंड सीमा पार करुन पोलंड येथे पोहोचलो. सीमा पार केल्यानंतर भारतीय दुतावास यांनी आमची राहण्याची, जेवणाची चांगली व्यवस्था केली. त्यानंतर सैनिक विमानाने आम्हाला दिल्ली येथे आणण्यात आले. दिल्ली येथे आल्यानंतर महाराष्ट्र शासनाव्दारे आम्हाला महाराष्ट्र सदन येथे थांबवले. त्यानंतर आधी नागपूर आणि मग अकोला येथे स्वगृही पोहोचवले. यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी आमच्या सतत संपर्कात होते. त्यामुळे माझ्या आई-वडीलांना खूप धीर मिळत होता.

अब्दुस साबुर अहमद- एम.बी.बी.एस. प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाकरीता युक्रेन येथे शिक्षण घेत आहे. रशियाव्दारे हल्ला झाल्यानंतर आम्ही पोलंड येथे पोहोचलो. पोलंडच्या सिमेवर भारतीय दुतावास यांनी पोलंडच्या रेजीजो येथे राहणाची व जेवण्याची उत्तम व्यवस्था केली. त्यानंतर पोलंड येथून विशेष विमानाने दिल्ली येथे आणण्यात आले. दिल्ली येथून नागपूर मार्गे अकोला येथे स्वगृही पोहोचलो. भारतीय दुतावास व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने आम्ही स्वगृही पोहोचू शकलो.

Tags: AkolastudentsUkraine
Previous Post

क्रीडा सवलत वाढीव गुण; दि.४ एप्रिल पर्यंत प्रस्ताव मागविले

Next Post

आकोट ग्रामीण रुग्नालयाचे ग्रहन सोडवा मनसेची मागणी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
आकोट ग्रामीण रुग्नालयाचे ग्रहन सोडवा मनसेची मागणी

आकोट ग्रामीण रुग्नालयाचे ग्रहन सोडवा मनसेची मागणी

income tax raid

Income tax department : आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या घरी आयकरची छापेमारी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.