अकोला: आज जिल्हाभरात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी जिथे नंदीची मूर्ती असेल तिथे नागरिकांनी एकच गर्दी केली कारण नंदी पाणी पितो म्हणे मग काय महिला वर्गाने आपआपल्या घरून पाणी घेऊन मंदिरे गाठण्यास सुरुवात केली.नंदी खरच पाणी पीत असल्याचे बाब वाऱ्यासारखी गावागावात पसरल्याने जथेच्या जथे मंदिराकडे जाऊ लागले आणि चमच्याने पाणी पाजू लागले मात्र नंदी कसा काय पाणी पीउ शकतो याबाबत अनेकांनी तर्क वितर्क लावले मात्र विज्ञानाच्या दृष्टीकोनातून नंदी कसा काय पाणी पीत आहे याबाबत शोध घेणे तेवढेच गरजेचे आहे असे मत काही सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.
अकोला- आज जिल्हाभरात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी जिथे नंदीची मूर्ती असेल तिथे नागरिकांनी एकच गर्दी केली कारण नंदी पाणी पितो म्हणे मग काय महिला वर्गाने आपआपल्या घरून पाणी घेऊन मंदिरे गाठण्यास सुरुवात केली.नंदी खरच पाणी पीत असल्याचे बाब वाऱ्यासारखी गावागावात पसरल्याने जथेच्या जथे मंदिराकडे जाऊ लागले आणि चमच्याने पाणी पाजू लागले मात्र नंदी कसा काय पाणी पीउ शकतो याबाबत अनेकांनी तर्क वितर्क लावले मात्र विज्ञानाच्या दृष्टीकोनातून नंदी कसा काय पाणी पीत आहे याबाबत शोध घेणे तेवढेच गरजेचे आहे असे मत काही सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.