• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Russia Ukraine war : युक्रेनमध्ये पंजाबमधील विद्यार्थ्याचा मृत्यू, सलग दुसर्‍या दिवशी भारताला मोठा धक्का

Our Media by Our Media
March 2, 2022
in Featured, आंतराष्ट्रीय, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
104 3
0
Ukraine
16
SHARES
765
VIEWS
FBWhatsappTelegram

खार्किव (युक्रेन) : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान बुधवारी भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. मृत विद्यार्थी पंजाबच्या बर्नाला येथील रहिवासी असल्याचे समजते. कालच खार्किवमध्ये गोळीबारात कर्नाटकातील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा भारताला मोठा धक्का बसला आहे.

रशिया-युक्रेन युद्ध आता निर्णायक वळणावर येवून ठेपले आहे. ( Russia Ukraine War Live ) युक्रेनची राजधानी कीव्‍हवर कब्‍जा मिळविण्‍यासाठी रशियन कमांडो पथक उतरले आहे. शहराबाहेर ६४ किलोमीटर अंतर रशियन लष्‍कराने कब्‍जा केला आहे. अशातच युक्रेनच्‍या दक्षिण-पूर्व भागातही रशियन सैन्‍याने आगेकूच सुरु असल्‍याचे वृत्त आहे. आज सकाळी खार्किवमध्‍ये रशियन सैन्‍याने हवाई मार्गाने घुसखोरी केली. यानंतर एका हॉस्‍पिटलमध्‍ये हल्‍ला केल्‍याचे युक्रेनच्‍या लष्‍कराने म्‍हटलं आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: IndiaPunjabstudentsUkraine-Russia
Previous Post

युक्रेनमध्ये शिकणारे जिल्ह्यातील पाचही विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी

Next Post

इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा : केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
nima arora

इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा : केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

Nima Arora

मिशन वात्सल्य योजनेची अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी निमा अरोरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.