तेल्हारा: – दी १/३/२०२२ रोजी न. प. प्रशासन ने पाणी संदर्भात दिलेल्या जाहीर सूचनेचा कायदेशीर जाब विचारण्यासाठी तसेच जनतेला पाणी पुरवठा बंद करून होणाऱ्या त्रासाबद्दल उद्या आज २/३/२०२२ वार बुधवार ला न प कार्यालयामध्ये प्रशासक गुरव साहेब यांना निवेदन देऊन सदर पाणी पुरवठा नियमित करा.
अन्यथा नागरिकांचे होणाऱ्या गैरसोय विरुद्ध नप विरोधात उपोषणाचा पवित्रा देण्यात आला यावेळी सौ. संजिवीनिताई बिहाडे उपादयक्षा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, डॉ. अशोकराव बिहाडे काँग्रेस जिल्हा महासचिव अकोला, तेल्हारा शहर अद्यक्ष पवन शर्मा, रजिया पटेल ता अद्यक्ष, अनंत सोनमाळे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष तेल्हारा अन्सार पटेल,उमेश पांडे, मंगेश दुतोंडे, शुभम सोनोने, पवार सर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.