• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

युक्रेनमध्ये असलेले जिल्ह्यातील चार विद्यार्थी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात; आणखी कुणी असल्यास नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनास माहिती देण्याचे आवाहन

Our Media by Our Media
February 26, 2022
in Featured, अकोला, आंतराष्ट्रीय
Reading Time: 1 min read
88 1
0
Sanjay khadse
15
SHARES
638
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.26 : रशिया व युक्रेन या देशामध्ये तणावपुर्ण परीस्थिती निर्माण झाली आहे. अद्याप जिल्ह्यातील चार विद्यार्थी युक्रेन मध्ये असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनास कळविले आहे. त्यांच्याशी जिल्हा प्रशासनाचा संपर्कही झाला आहे. तथापि, आणखी कुणी जिल्ह्यातील व्यक्ती युक्रेन मध्ये अडकले असल्यास त्यांच्या स्थानिक नातेवाईकांनी जवळच्या तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

याबाबत जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील चार विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी आहेत. त्यामध्ये मोहित मळेकर, हसन उल्ला खान, प्राप्ती भालेराव व जॅक निक्सोन या विद्यार्थ्यांशी संपर्क झाला आहे. या विद्यार्थ्यांची माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रभाग मंत्रालय, मुंबई यांच्या मार्फत केंद्र शासनास कळविण्यात आली आहे. त्यानुसार कार्यवाही सुरु आहे. तसेच केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली येथील संपर्क क्रमाक 011-2312113/23014105/23017905, टोल फ्री क्रमांक 1800118797 ई-मेल [email protected] आहे. तर जिल्हा नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्रमांक 0724-2424444 वर संपर्क करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Akolasanjay khadsestudentsUkraine
Previous Post

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेत सहभागी व्हा; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

Next Post

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त (पुर्व) परिक्षेसाठी 35 केंद्रांवर व्यवस्था; परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
nima arora collector jilhadhikari akola

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त (पुर्व) परिक्षेसाठी 35 केंद्रांवर व्यवस्था; परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

हिवरखेड पाणीपुरवठ्याचे ५२ लाख रुपये भरणार तरी कोण? बिल न भरल्यामुळे एकाच वर्षात हिवरखेड येथील पाणीपुरवठ्याची लाईन पाच ते सहा वेळा झाली कट!

हिवरखेड पाणीपुरवठ्याचे ५२ लाख रुपये भरणार तरी कोण? बिल न भरल्यामुळे एकाच वर्षात हिवरखेड येथील पाणीपुरवठ्याची लाईन पाच ते सहा वेळा झाली कट!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.