• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ऊर्जा मंत्री ना.डॉ. नितीन राऊत यांचा जिल्हा दौरा

Our Media by Our Media
February 26, 2022
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
99 1
0
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
15
SHARES
715
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.26 : राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे रविवार दि. 27 व सोमवार दि. 28 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

रविवार दि. 27 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बोरगाव येथे आगमन व बोरगाव मंजू येथील महावितरणच्या 2×5 एमव्हीए उपकेंद्राचे लोकार्पण तसेच बोरगाव मंजू येथील कार्यक्रमातून कोथळी व घोटा येथील महावितरणच्या 2×5 एमव्हीए उपकेंद्राचे व्ही.सी. व्दारे लोकार्पण. सायंकाळी साडेसहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अकोला येथे आगमन व पुतळ्यास माल्यार्पण कार्यक्रम. सायंकाळी पावणेसात वाजता शासकीय विश्रामधाम अकोला येथे आगमन व राखीव.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

सायंकाळी सात वाजता अकोला शहर जिल्हा काँग्रेस पदाधिकारी यांच्या समवेत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद व त्यानंतर रात्री शासकीय विश्रामधाम अकोला येथे मुक्काम.

सोमवार दि. 28 रोजी सकाळी साडेनऊ वाजता अकोला येथून व्याळा जि. अकोलाकडे प्रयाण. पावणेनऊ वाजता व्याळा येथे आगमन व श्री. उज्जल आंभोरे जिल्हाअध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम यांच्याकडे राखीव. सकाळी 10 वाजता व्याळा येथून पारस औष्णीक विद्युत केंद्राकडे प्रयाण. सव्वादहा वाजता पारस औष्णीक विद्युत केंद्र येथे आगमन व पारस औष्णीक विद्युत केंद्र तसेच अकोला, वाशिम जिल्ह्यातील उर्जा विभागाची आढावा बैठक. सकाळी सव्वा अकरा वाजता अकोला येथुन कळंबा कसुरा ता.बाळापूरकडे प्रयाण. सकाळी पावणेबारा वाजता कळंबा कसुरा ता.बाळापूर येथे आगमन व कळंबा कसुरा व येथूनच कंळबा कसुरा ता.बाळापूर, मुंडगाव ता.अकोट व वडाळी देशमुख ता.अकोट येथील महावितरणच्या एचव्हीडीएस योजनेअंतर्गत 33/11 के.व्ही. च्या 1×5 एमव्हीए उपकेंद्राचे दुरदृश्य प्रणालीव्दारे उद्घाटनास उपस्थिती. दुपारी पाऊण वाजता कळंबा कसुरा येथून निंबा फाटा मार्गे खामगांवकडे प्रयाण.

Tags: AkolaDr. Nitin RautEnergy Minister
Previous Post

दिव्यांग,अनाथांना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यासाठी दि.८ मार्चपासून विशेष मोहीम – पालकमंत्री बच्चू कडू

Next Post

वैयक्तिक व समूह लाभाच्या योजना; एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने अर्ज मागविले

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
वैयक्तिक व समूह लाभाच्या योजना; एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने अर्ज मागविले

वैयक्तिक व समूह लाभाच्या योजना; एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने अर्ज मागविले

akola news

राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत वैरण बियाणे वितरण; अनुसूचित जमाती प्रवर्गातील पशुपालकांना अर्ज करण्याचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.