• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

युक्रेनमध्ये अडकला अकोल्याचा जॅकशारोन मायदेशी आणण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली

Our Media by Our Media
February 25, 2022
in अकोला, आंतराष्ट्रीय, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
140 2
0
Akola-Student
21
SHARES
1k
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला: रशियाने बुधवारी रात्रीच्या सुमारास युक्रेनच्या काही भागांमध्ये हवाई हल्ले केल्यामुळे रशिया आणि युक्रेनमधील वाद आणखीनच चिघळला आहे. अशा परिस्थितीत भारतात युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. युक्रेनमध्ये सध्या महाराष्ट्रातील तब्बल 1200 विद्यार्थी अडकले असून, त्यामध्ये अकोल्‍यातील जॅकशारोन एडवर्ड निक्सन या वीस वर्षीय युवकाचाही समावेश आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत आपल्या मायदेशी परतण्याची ओढ त्‍याला लागली आहे.

जॅक हा विद्यार्थी युक्रेनची राजधानी कीव शहरातील डायलो हॅलीस्काय नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये ‘एमबीबीएस’चा द्वितीय वर्षात आहे. आई अमलमेरी निक्सन या महानगरपालिकेच्या शाळेत मुख्याध्यापिका आहेत. युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील जवळपास 1200 विद्यार्थी अडकले आहेत. त्यात पुन्हा आंतरराष्ट्रीय विमानाचे दर वाढल्याने मायदेशी परतणे या मुलांसाठी कठीण होत आहे.

सुत्राच्या माहितीनुसार, सध्या युक्रेनमध्ये जवळपास 20 हजार विदेशी नागरिक आहेत. आणि यामध्ये 18 हजार भारतीय तर दोन हजार विद्यार्थी आहेत. सर्वच राज्य सरकारांकडून आपापल्या राज्यातील मुलांसोबत संपर्क साधला जात आहे. किती विद्यार्थी आहेत, कुणाला कोणती मदत हवी, याची माहिती घेतली जात आहे,

ऐनवेळी विमान रद्द

युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी भारतीय दुतावास कार्यालयाच्या सातत्याने संपर्कात असून, दुतावासाने त्यांच्या परतण्यासाठी विमानाची व्यवस्था केली जाईल असे सांगितले आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी एअर इंडियाचे विमान युक्रेनला पाठविण्यात आले होते. हे विमान २४२ जणांना घेऊन भारतात परतले आहे. दुसरे विमान गुरूवारी पहाटे भारताकडे प्रस्थान करणार होते. परंतु काल रात्री रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यामुळे हे विमान रद्द करण्यात आले आहे.

Tags: AkolaAkola StudentJackson SharonMBBS StudentUkraine
Previous Post

घटस्फोटासाठी रॉकेल ओतून पत्नीची हत्या करणाऱ्या पतीसह जेठाला जन्मठेप!

Next Post

UkraineRussia : एकाच अटीवर युक्रेनशी चर्चा होणार, रशियाकडून ग्रीन सिग्नल!

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
UkraineRussia

UkraineRussia : एकाच अटीवर युक्रेनशी चर्चा होणार, रशियाकडून ग्रीन सिग्नल!

Bacchu Kadu

पालकमंत्र्यांच्या ‘कर्तव्य यात्रे’ चा जांभा बु. येथून प्रारंभ जनतेच्या सेवेसाठीच ‘कर्तव्य यात्रा’- पालकमंत्री बच्चू कडू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.