• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

महिला उद्योजकांना पाठबळ; शासनाचा विशेष उपक्रम: २५ पर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन

Our Media by Our Media
February 18, 2022
in अकोला, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
121 1
0
akola news
18
SHARES
870
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१८-: महाराष्‍ट्र राज्‍य नाविन्‍यता सोसायटी, मुंबई आणि अमेरिकी दूतावास व अलायन्‍स फॉर इनोव्‍हेशन रिसर्च (ACIR) यांचे संयुक्‍त विद्यमाने महत्‍वाकांक्षी आणि नाविन्‍यपुर्ण महिला उद्योजकांना पाठिंबा देण्‍यासाठी येत्या दि.८ मार्च (जागतिक महिला दिन) पासून हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छूक महिला उद्योजकांनी www.mahawe.in या संकेतस्थळावर जाऊन शुक्रवार दि.२५ फेब्रुवारी पर्यंत नावे नोंदवावीत,असे आवाहन सहायक आयुक्‍त, जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी केले आहे.

महाराष्‍ट्र राज्‍य नाविन्‍यता सोसायटी, मुंबई आणि अमेरिकी दूतावास व अलायन्‍स फॉर इनोव्‍हेशन रिसर्च (ACIR) यांचे संयुक्‍त विद्यमाने हा उपक्रम राबविण्‍यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला उद्योजकांनी अर्ज करण्यासाठी www.mahawe.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्याची अंतिम मुदत शुक्रवार दि.२५ फेब्रुवारी असून हा कार्यक्रम आणि प्रशिक्षण ८ मार्च २०२२ या आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून सुरू होईल. प्रशिक्षणामध्ये आपल्या उद्योगाचा विकास कसा करावा यासह स्टार्ट अप्ससाठी वित्तपुरवठा, गुंतवणूकदार आणि ग्राहकांपर्यंत आपली कल्पना कशी “पिच” करावी अशा विविध मुद्यांवर माहिती देण्यात येईल, असे कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राज्य नाविन्यता सोसायटी व स्टार्टअप धोरण

राज्य शासनाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दीष्ट्ये साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरीता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. ४ जानेवारी २०२१ रोजी या सोसायटीअंतर्गत एक समर्पित महिला उद्योजकता कक्षाची (Women Entrepreneurship Cell) स्थापना करण्यात आली आहे. स्टार्टअप आणि उद्योजकता परिसंस्थेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढविणे, महिला उद्योगांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दुवे स्थापित करणे, आवश्यक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण प्रदान करणे आणि राज्यातील महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी पाठबळ पुरवणे ही या कक्षाची प्रमुख उद्दिष्टे आहेत, तरी पात्र महिला उद्योजकांनी या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी www.mahawe.in या संकेतस्थळाला भेट द्यावी व दि.२५फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्‍त, जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी केले आहे.

Tags: Governmentwomen entrepreneurs
Previous Post

Ahmedabad serial bomb blast case : मोठा निकाल! अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ दोषींना फाशीची शिक्षा, ११ दोषींना मरेपर्यंत जन्मठेप

Next Post

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम; जिल्ह्यात उपराष्ट्रीय दाव्यांच्या पडताळणीसाठी सर्व्हेक्षण: नागरिकांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
nima arora

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम; जिल्ह्यात उपराष्ट्रीय दाव्यांच्या पडताळणीसाठी सर्व्हेक्षण: नागरिकांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव;जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा: अभ्यास, निरीक्षण आणि शैली हीच वक्तृत्वाची गुरुकिल्ली-संजय खडसे: विशाल नंदागवळी प्रथम तर गायत्री देशमुख द्वितीय

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव;जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा: अभ्यास, निरीक्षण आणि शैली हीच वक्तृत्वाची गुरुकिल्ली-संजय खडसे: विशाल नंदागवळी प्रथम तर गायत्री देशमुख द्वितीय

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.