• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अखेर पालिका पदाधिकाऱ्यांनी रेंगाळत ठेवलेला प्रश्न अधिकाऱ्यांनी लावला मार्गी, तेल्हारा विकास मंच युवक आघाड़ीच्या आंदोलनाला यश

Our Media by Our Media
February 17, 2022
in Featured, अकोला, ठळक बातम्या
Reading Time: 1 min read
111 1
0
अखेर पालिका पदाधिकाऱ्यांनी रेंगाळत ठेवलेला प्रश्न अधिकाऱ्यांनी लावला मार्गी, तेल्हारा विकास मंच युवक आघाड़ीच्या आंदोलनाला यश
17
SHARES
803
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा दि :-. तेल्हारा नगरपालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावरील नाव चुकलेले आहे, हे समजून सुद्धा सदर चूक दुरुस्त न करण्याचा हेकेखोरपणा पालिका पदाधीऱ्यांकडून गेल्या अनेक महिन्यान पासून केल्या गेला होता हा महापुरुषांचा अवमान थांबविण्याकरिता तेल्हारा विकास मंच युवक आघाडीने अनेक आंदोलने केली असता ,१६ फेब्रुवारीला अखेर झालेली चूक दुरुस्त करून पालिका पदाधिकाऱ्यांनी रेंगाळत ठेवलेला प्रश्न अधिकाऱ्यांनी मार्गी लावला.

तेल्हारा पालिकेने प्रवेशद्वारावरील श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाबद्दल झालेली चूक दुरुस्त करावी व माँ जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानामधील घाणीचे साम्राज्य दूर करून स्वच्छता करण्यात यावी व सौंदर्यीकरनाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मांगनी तेल्हारा विकास मंच युवक आघाडी च्या वतीने या पूर्वी अनेक वेळा पालिका अध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन देवून करण्यात आली होती तरीसुद्धा पालिकेने कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे सदर मागण्या मंजूर करण्याबाबत कुंभकर्णी झोपेत असलेल्या पालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांना पुन्हा जागृत करण्याकरिता तेल्हारा विकास मंच युवक आघाडी च्या वतीने पालिकेच्या दरवाजाला बेशरम चे तोरण बांधून निषेध व्यक्त केला होता.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

त्यानंतर झोपी गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी जागे होवून श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावरील नावात बदल करण्याबाबत ठराव केला परंतु ठरावाची अंमलबजावणी मात्र अनेक महीने न केल्यामुळे पुन्हा युवक आघाड़ीने ढोल बजाव आंदोलन केले होते व महापुरुषांच्या अवमानाबद्दल पोलीस स्टेशनला सुद्धा कळविले होते अशाप्रकारे युवक आघाडीच्या वतीने सदर विषयांबाबत सतत पाठपुरावा करून अधिकारी व पदाधिकाऱ्यांना सदर विषयांचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते तरीसुद्धा गेल्या अनेक महिन्यांपासून हा विषय रेंगाळत ठेवण्या मागचा नगरपालिकेचा हेतू काय असा प्रश्न उपस्थित करून शिवजयंती पूर्वी नावात झालेली चूक दुरुस्त न केल्यास मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवक आघाडीने दोन दिवसांपूर्वीच दिला होता त्यानंतर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पधिकार्‍यांनी रेंगाळत ठेवलेला प्रश्न १६ फेब्रुवारीला मार्गी लावून नावात दुरुस्ती केल्यामुळे अखेर अनेक महिन्यांपासून तेल्हारा विकास मंच युवक आघाडीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाबद्दल पालिके कडून झालेली चूक दुरुस्ती बाबत केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे.

Tags: Telhara
Previous Post

हल्का ते मध्यम पर्जन्यमान

Next Post

कोरोना निर्बंध : पूर्ण क्षमतेने सिनेमागृहे, उपाहारगृहे सुरू होणार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
कोरोना निर्बंध : पूर्ण क्षमतेने सिनेमागृहे, उपाहारगृहे सुरू होणार

कोरोना निर्बंध : पूर्ण क्षमतेने सिनेमागृहे, उपाहारगृहे सुरू होणार

दानापूर वासीयांनी लोकसहभातून केला स्मशानभूमीचा कायापालट स्मशानभूमी झाली नंदनवन

दानापूर वासीयांनी लोकसहभातून केला स्मशानभूमीचा कायापालट स्मशानभूमी झाली नंदनवन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.