• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

दिव्यांगाच्या कल्याणासाठी सर्व विभागाने प्राधान्याने काम करा; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

Our Media by Our Media
February 15, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
102 1
0
Nima Arora's
16
SHARES
739
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.15 : जिल्ह्यात दिव्यांगाकरीता दिव्यांग कक्षाची स्थापना करण्यात येणार असून या ठिकाणी दिव्यांगाना मार्गदर्शन व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. तसेच शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेचा लाभ सर्व विभागाने प्राधान्याने दिव्यांगापर्यंत पोहोचवा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

दिव्यांगाच्या कल्याण व स्वयंरोजगारासाठी जिल्हा प्रशासनाव्दारे कृती आराखडाबाबात आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश आसोले, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु. काळे, जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल.ठाकरे, नगर प्रशासनाच्या सुप्रिया टवलारे, महिला व बाल विकास विभागाच्या समन्वयक वर्षा बनसोड तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

आढावा बैठकीत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिले की, ग्रामीण भागातील सर्वेक्षण पुर्ण झाले असून शहरातील सर्वेक्षण पुर्ण करुन अहवाल सादर करा. तसेच सर्व यंत्रणेनी दिव्यांगाकरीता असलेले तीन टक्के आरक्षणाचा आढावा घेवून त्यांना आरक्षणाचा लाभ द्या. दिव्यांगाना त्याच्या पात्रतेनुसार प्रशिक्षीत करुन त्यांना रोजगार प्राप्त होईल याकरीता प्रयत्न करा. लवकरच दिव्यांगाकरीता स्वतंत्र्य कक्ष स्थापना करण्यात येणार असून या ठिकाणी त्यांच्या संबंधित योजना, मार्गदर्शन व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. याकरीता प्रशासनाने तातडीने कामे पार पाडावी, असे निर्देशही यावेळी दिले.

दर महिन्यात होणाऱ्या लोकशाही दिनासोबतच दिव्यांग लोकशाही दिन घेण्याचे निर्देश यावेळी दिले. जिल्ह्यातील दिव्यांगाना शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनेचा लाभ मिळवून द्या. याकरीता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिव्यांगाच्या घरापर्यंत जावून मदत करा. तसेच सर्व विभागाने दिव्यांगाच्या कल्याणकरीता एका वर्षाचा आराखडा तयार करुन दिव्यांगाच्या कल्याणासाठी योजना राबवा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले.

Tags: Akola collectorNima Arora
Previous Post

पाणीटंचाई : एप्रिल ते जून या कालावधीसाठी टंचाई आराखडा तयार करण्याचे निर्देश

Next Post

शिवजयंतीच्या निमित्ताने शिवप्रेमींसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
shivaji-maharaj

शिवजयंतीच्या निमित्ताने शिवप्रेमींसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

पातूर: युवकास अज्ञात दुचाकीस्वारांनी उडविले

मुंबई-पुणे एक्‍स्‍प्रेस वेवर भीषण अपघात; काँग्रेस नेत्‍यासह सोलापूरचे ४ जण ठार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.