अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना आज चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा. सोबतच 25 हजाराचा दंड ठोठावला आहे.
मागील 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅट लपवणे बच्चू कडू ना महागात पडले असून याबाबत भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार केली होती.