तेल्हारा- तेल्हारा तालुक्यातील ग्राम उकळी बाजार येथील सेंट्रल बँके मध्ये चोरत्यानी काल रात्री बँकेची खिडकी तोडून जवळपास प्राथमिक माहितीनुसार आठ लाखाची रोकड लंपास केली आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तेल्हारा पोलिसांनी धाव घेऊन तपास सुरू केला आहे घटनास्थळी फॉरेन्सिक टीम डॉग स्कॉड ला पाचारण करण्यात आले आहे..अद्याप गुन्हा दाखल झाला नसून तपास सुरू आहे.