• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

लतादीदींच्या वस्त्रांना नाशिकचा साज ; एन. भास्करराव यांच्या शिवण कौशल्याची भुरळ

Our Media by Our Media
February 7, 2022
in Featured, राज्य
Reading Time: 1 min read
100 1
0
Lata_mangeskar
18
SHARES
720
VIEWS
FBWhatsappTelegram

नाशिक : कंचुकी ऊर्फ चोळी, ब्लाउजच्या व्यवसायात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून 1930 च्या दशकात नावारूपास आलेले एन. भास्करराव अर्थात भास्करराव नागवंशी यांच्या कपडे शिवणकामाची भुरळ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना होती.

1950-51 च्या सुमारास लता मंगेशकर यांनी ब्लाउज ओव्हरकोट भास्कररावांकडून शिवून घेतला अन् तेव्हापासून लतादीदी त्यांच्याकडून ब्लाउज शिवून घेत होत्या. नाशिकमध्ये मार्तंडशेठ नागवंशी त्या काळी कोटमेकर म्हणून प्रसिद्ध होते. राजेबहाद्दर लेनमध्ये त्यांचे छोटेसे टेलरिंगचे दुकान होते. भास्करराव मार्तंडशेठचे चिरंजीव. वडिलांचा विरोध असतानाही भास्कररावांनी 1930 मध्ये यशवंत व्यायामशाळेसमोर आपला टेलरिंगचा व्यवसाय सुरू केला होता. तत्पूर्वी त्यांनी मुंबई गाठून ब्लाउज कटिंगकाम शिकून घेतले होते. त्यानंतर नाशिकला येऊन ‘ब्लाउज स्पेशालिस्ट’ म्हणूनच आपला ठसा उमटविला. पुढे त्यांचा लौकिक इतका दूरवर पोहोचला की, बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी त्यांच्याकडून कपडे विशेषत: ब्लाउज शिवून घ्यायच्या. 1950-51 च्या सुमारास लतादीदींनीही त्यांच्याकडून ब्लाउज व ओव्हरकोट शिवून घेतला होता. त्यांना तो इतका आवडला होता की, तेव्हापासून त्या नियमितपणे ब्लाउज व इतर कपडे त्यांच्याकडून शिवून घ्यायच्या.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

1977 मध्ये नाशिकमध्ये ‘दुनियादारी’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, तेव्हा या चित्रपटाची नायिका नूतनचे कपडे शिवण्याचे कामही भास्कररावांना मिळाले होते. अर्थात हे काम मिळण्यासही लतादीदी यांचा संदर्भ होताच.

दीदींचे भास्कररावांना पत्र

एकदा लतादीदी यांनी भास्कररावांना पत्र पाठविले होते. त्यामध्ये असे लिहिले होते की, मी औरंगाबादहून परस्पर इंदूरला आले आहे, तरी आपण इंदूरच्या पत्त्यावर कपडे पाठवून द्यावेत. मुंबईला जाताना नाशिकला अवश्य उतरेन, असा मजकूर आहे. भास्कररावांच्या कुटुंबीयांनी अजूनही हे पत्र जपून ठेवले आहे.

Tags: Bhaskarrao's sewingLata Mangeshkar
Previous Post

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा संपन्न

Next Post

मार्क झुकेरबर्गचा जीव ‘मेटा’कुटीला ! तर facebook आणि instagram बंदच करून टाकणार

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
mark_zuckerberg

मार्क झुकेरबर्गचा जीव 'मेटा'कुटीला ! तर facebook आणि instagram बंदच करून टाकणार

रिधोरा येथील नागरिकांचे दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

रिधोरा येथील नागरिकांचे दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.