• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तेल्हारा- अल्पभूधारक शेतकऱ्याची नापिकी आर्थिक विवंचनेतुन गळफास घेऊन आत्महत्या

Our Media by Our Media
February 1, 2022
in अकोला, शेती
Reading Time: 1 min read
204 2
0
Farmer
30
SHARES
1.5k
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा:- शहरातील जिजामाता नगर येथे राहणाऱ्या ५२ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने नापिकी व आर्थिक विवंचनेतुन काल सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

स्थानिक जिजामाता नगरमध्ये राहणारे रामदास त्रब्यक वाघ (५२) यांच्या घरची परिस्थिती जेमतेम शेतात मोलमजुरी करून घरची दीड एकर शेती व्याजाने पैसे काढून शेतात पेरणी केली. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी नापिकी ला सामोरे जावे लागत होते. अशातच शेतीसाठी लोकांकडून व्याजाने पैसे काढून आर्थिक विवंचनेतुन काल सायंकाळी राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केली तेव्हा घरातील सर्वजण नातेवाईकाच्या तेरवीच्या कार्यक्रमाला गेलेले होते. घरी कोणी नसल्याने शेजारील व्यक्ती जेवणाचा डब्बा देण्यासाठी गेला असता काल रात्री ९ वाजेच्या दरम्यान घटना उघडकीस आली. मृतक शेतकऱ्याच्या मागे एक मुलगा, दोन मुली, पत्नी असा आप्तपरिवार आहे. पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: AkolafarmerSuicideTelhara
Previous Post

जिल्ह्यातील 30 रेती/वाळु घाटांच्या ई-लिलाव प्रक्रियेला शनिवार (दि.5)पर्यंत मुदतवाढ

Next Post

घरकुल योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करा आणी रमाई योजनेचे उद्दीष्ट द्या, मिराताई बोदडे सरपंच यांची मागणी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
घरकुल योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करा आणी रमाई योजनेचे उद्दीष्ट द्या, मिराताई बोदडे सरपंच यांची मागणी

घरकुल योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करा आणी रमाई योजनेचे उद्दीष्ट द्या, मिराताई बोदडे सरपंच यांची मागणी

दारू दुकान, बारना शुल्कवाढीचा झटका!

दारू दुकान, बारना शुल्कवाढीचा झटका!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.