• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कोविडच्या पार्श्वभुमिवर सुपर स्पेशालिटी रुग्णालय लवकर कार्यान्वि करण्याचेत पालकमंत्र्यांचे निर्देश

Our Media by Our Media
January 17, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
88 1
0
PALAKMANTRI ONLIN MEETING
13
SHARES
636
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१७: कोविडची वाढती रुग्णसंख्या पाहता रुग्णांना उपचार सुविधा देण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती करुन सुपर स्पेशालिटी रुग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज दिले.

जिल्ह्यातील विविध विषयांवर आज ना. कडू यांनी दूरस्थ प्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. अरविंद आढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी भूसंपादन विश्वनाथ घुगे, न.पा. प्रशासन अधिकारी सुप्रिया तौलारे, सहा. नियोजन अधिकारी देशमुख, डॉ. आदित्य महानकर, डॉ. मनिष शर्मा तसेच अन्य अधिकारी ऑनलाईन पद्धतीने सहभागी होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येबाबत आढावा घेण्यात आला. शासनाच्या दिशानिर्देशानुसार, रुग्णांवर करावयाच्या उपचार प्रणालीनुसार रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना आवश्यक बेड, तसेच उपचार सुविधांबाबत माहिती देण्यात आली. सद्यस्थितीतील रुग्णवाढ लक्षात घेता भविष्यात अधिक उपचार सुविधांचे नियोजन करण्यात यावे. त्यासाठी मनुष्यबळ उपलब्धतेसाठी भरती प्रक्रिया राबवून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कार्यान्वित करावे, असे निर्देश पालकमंत्री कडू यांनी दिले. कंत्राटी कर्मचारी भरती करतांना कामगार कायद्यांचे पालन व्हावे, याबाबत अधिक दक्ष रहावे असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी ना. कडू यांनी रोजगार हमी योजने अंतर्गत राबवावयाचे अभिसरण कामे, शाळांमधील शौचालयांची बांधकामे, आर्थिक वर्षात निधीतून करावयाची कामे याबाबत आढावा घेतला. निधी वेळेत खर्च करण्यासाठी यंत्रणांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, अशी सुचनाही ना. कडू यांनी केली.

Previous Post

रामापूर येथील तलाठी निवास कार्यालय असते बंद….! शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार का!

Next Post

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवणाऱ्या आरोपीस अटक, तेल्हारा पोलिसांची कारवाई

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवणाऱ्या आरोपीस अटक, तेल्हारा पोलिसांची कारवाई

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवणाऱ्या आरोपीस अटक, तेल्हारा पोलिसांची कारवाई

Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात व्यत्यय; राहुल गांधी म्हणाले, 'Teleprompter भी झूठ नहीं झेल पाया'

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.