• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

जिल्ह्यातील कलावंताना आर्थिक मदत; 25 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Our Media by Our Media
January 14, 2022
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
251 2
0
nima arora
36
SHARES
1.8k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.14: कोविड-19 च्या प्रार्दुभावामुळे संचारबंदीच्या कालावधीत कलाकारांना उत्पन्नापासुन वंचित राहावे लागले. कलावंताना आर्थिक मदत व्हावी याकरीता शासनाव्दारे आर्थिक पॅकेज जाहिर केले आहे. या आर्थिक मदतीचा लाभ घेण्याकरीता जिल्ह्यातील कलाकार लाभार्थ्यांनी परिपुर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रासह मंगळवार दि. 25 जानेवारीपर्यंत करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

कोविड प्रार्दुभावामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, सादरीकरण व त्‍यातुन येणाया उत्‍पन्‍नापासुन कलावंताना वंचित राहावे लागले. तसेच सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजीत करण्‍यात येणारे कार्यक्रमही या काळात स्‍थगित करण्‍यात आले. त्यामुळे उपजिविकेचे साधन सांस्कृतिक कार्यक्रम व कला सादर असल्याने कलावंताना आर्थिक अडचणीना सामोर जावे लागले. कलावंताना आर्थिक दिलासा पॅकेज देण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला असून राज्‍यातील कलावंतासाठी ३५ कोटी रूपयांची तरतूद करण्‍यात आली आहे. प्रतिकलाकार पाच हजार रुपये एकरकमी अनुदान देण्‍यात येणार आहे. याकरीता कलावंतानी समाज कल्‍याण विभागाकडे अर्ज करावा. योजनेचा विहित नमुन्‍यातील अर्ज जिल्हा परिषदेच्या समाज कल्‍याण विभाग येथे तसेच संकेतस्‍थळावर aKolazp.gov.in वर उपलब्‍ध आहे. तरी जिल्ह्यातील कलाकार लाभार्थ्यांनी आपला अर्ज मंगळवार दि. 25 जानेवारीपर्यंत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग, अकोला येथे आवश्यक कागदपत्रासह करावा.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पात्रता व निकष – प्रयोगात्‍मक कलेतील केवळ कलेवर उपजीविका असणारे आर्थीक दृष्टया दुर्बल कलाकार यासाठी पात्र राहतील, महाराष्ट्रात 15 वर्ष वास्‍तव्‍य असावे, कलेच्‍या क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत, वार्षिक उत्‍पन्‍न 48 हजार रूपयांच्‍या कमाल मर्यादित असणे आवश्‍यक आहे. (तहसीलदार यांचे उत्‍पन्‍नाचे प्रमाणपत्र) केंद्र शासन व राज्‍य शासनाच्‍या जेष्‍ठ कलाकार मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना इतर वैयक्तिक शासकीय अर्थसाहाय्यच्या योजनांचा लाभ घेणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Tags: AkolaCollectorNima Arora
Previous Post

ग्रा.पं.पोटनिवडणूक; दि. 17,18 व 19 जानेवारी रोजी मद्यविक्री बंद

Next Post

तेल्हाऱ्यात “विना मास्क” फिरणाऱ्या नागरिकांवर नगरपरिषद व पोलीस प्रशासनाची “५०” नागरिकांवर संयुक्त कार्यवाही

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तेल्हाऱ्यात “विना मास्क” फिरणाऱ्या नागरिकांवर नगरपरिषद व पोलीस प्रशासनाची “५०” नागरिकांवर संयुक्त कार्यवाही

तेल्हाऱ्यात "विना मास्क" फिरणाऱ्या नागरिकांवर नगरपरिषद व पोलीस प्रशासनाची "५०" नागरिकांवर संयुक्त कार्यवाही

चोहोटा बाजार येथे विशेष पथकाची कारवाई….जुगार खेळणाऱ्यावर धाड चार आरोपी अटकेत…….

चोहोटा बाजार येथे विशेष पथकाची कारवाई....जुगार खेळणाऱ्यावर धाड चार आरोपी अटकेत.......

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.