आगिखेड: (सुनिल गाडगे): दि १३/०१/२०२२ रोजी. सकाळी आगिखेड शेत शिवारात. शेत मजूर दिनकर सदाशिव गाडगे, रा. आगिखेड शेतात शेत मजुरी ने काम करत असताना अचानक रानटी डुकराने हल्ला केला.
या हल्यात शेत मजूर जखमी झाला आहे.जखमी मजुरावर पातूर येथे उपचार करण्यात साठी नेण्यात आले. काही काळा आधी बिबट्याचा पण वावर या क्षेत्रात मध्ये होता सबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबी कडे लक्ष देणे गरजचे आहे.