• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

कोविड लसीकरणाचे उत्कृष्ट कार्य; ग्रामपंचायतींना पारितोषिक वितरण; कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तिंच्या विधवांनाही अर्थसहाय्य वितरण

Our Media by Our Media
January 12, 2022
in अकोला, कोविड १९, फिचर्ड, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
91 1
0
GRAM PANCHAYAT PRAMANPATRA VATAP
13
SHARES
658
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.12 : कोविड लसीकरणाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 24 ग्रामपंचायतींना प्रोत्साहनपर पारितोषिक वितरण आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कोविड लसीकरणामध्ये 90 टक्केपेक्षा जास्त लसीकरण झालेल्या जिल्ह्यातील 286 ग्रामपंचायतीमधून ‘लकी ड्रा’ व्दारे जिल्हास्तरावरुन तीन ग्रामपंचायतीना तर सात तालुकास्तरावरुन प्रत्येकी तीन ग्रामपंचायतीना पारितोषिके देण्यात आले. तसेच कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तिंच्या विधवांनाही प्रत्येकी तीस हजार रुपयांच्या अर्थसहाय्याचे धनादेशही वितरीत करण्यात आले.
यासंदर्भातील पुरस्कार वितरण सोहळा आज जिल्हा नियोजन भवनातील छत्रपती सभागृहात पार पडला. या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधान परिषद सदस्य आ. अमोल मिटकरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीताई राठोड, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, माविमचे विभागीय संनियंत्रण अधिकारी केशव पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सह्याद्री फाऊंडेशनचे विजय क्षिरसागर आदी उपस्थित होते.

कोविड लसीकरण उत्तमरित्या राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहनपर ही मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत 90 टक्केपेक्षा जास्त लसीकरण केलेल्या ग्रामपंचायतीना ‘लकी ड्रा’ पद्धतीने निवड करुन पारितोषिक वितरण करण्यात आले. कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तिंच्या विधवांनाही प्रत्येकी तीस हजार रुपयांच्या अर्थसहाय्याचे धनादेश सह्याद्री फाऊंडेशनच्या सहयोगातून वितरीत करण्यात आले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

त्यात अकोला तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीतून प्रथम बक्षीस मारोडी ग्रा.प.(100 टक्के), व्दितीय बक्षीस सुकळी नंदापुर ग्रा.प.(97 टक्के), तृतीय बक्षीस गोणापुर ग्रा.प.(100 टक्के), अकोट तालुक्यातील 66 ग्रामपंचायतीतून प्रथम बक्षीस देवरी ग्रा.प.(121 टक्के), व्दितीय बक्षीस सावरगाव(127 टक्के), तृतीय बक्षीस दिनोरी ग्रा.प.(102 टक्के), मुर्तिजापूर तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीतून प्रथम बक्षीस राजुरा घाटे ग्रा.प.(134 टक्के), व्दितीय बक्षीस गोरेगाव ग्रा.प.(123 टक्के), तृतीय बक्षीस अनभोरा ग्रा.प.(136 टक्के).

तेल्हारा तालुक्यातील 60 ग्रामपंचायतीतून प्रथम बक्षीस रानेगाव ग्रा.प.(100 टक्के), व्दितीय बक्षीस सौदळा ग्रा.प.(94 टक्के), तृतीय बक्षीस चांगलवाडी ग्रा.प.(104 टक्के).

पातुर तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीतून प्रथम बक्षीस तांदळी बु. ग्रा.प.(97.79 टक्के), व्दितीय बक्षीस बेलुरा बु. ग्रा.प.(98.74 टक्के), तृतीय बक्षीस कार्ला ग्रा.प.(95.48 टक्के).

बाळापुर तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीतून प्रथम बक्षीस झूरळ खु. ग्रा.प.(95 टक्के), व्दितीय बक्षीस उरळ ग्रा.प.(101 टक्के), तृतीय बक्षीस शेळद ग्रा.प.(118 टक्के).

बार्शीटाकळी तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीतून प्रथम बक्षीस उजळेश्वर ग्रा.प.(91 टक्के), व्दितीय बक्षीस जांभरुण ग्रा.प.(93 टक्के), तृतीय बक्षीस धाबा ग्रा.प.(100 टक्के)वितरीत करण्यात आले.

तर जिल्हास्तरावरुन प्रथम बक्षीस अकोला तालुक्यातील वाशिंबा ग्रामपंचायत, व्दितीय बक्षीतस मुर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी ग्रामपंचायत(98 टक्के), तृतीय बक्षीस तेल्हारा तालुक्यातील दानापुर ग्रामपंचायत(104 टक्के) बक्षीस वितरीत करण्यात आले. तर कोविड लसीकरणामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या उर्वरित 262 ग्रामपंचायतीना प्रमाणपत्र देण्यात आले.

Tags: Akolacovid vaccinationNima Arora
Previous Post

फिरते विक्री केंद्र वितरण: दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार; दिव्यांग सर्वेक्षण सर्व जिल्ह्यात राबविण्याबाबत लवकरच निर्णय घेणार

Next Post

पशुसंवर्धन विभागः वैयक्तिक लाभ योजनांसाठी दि.१६पर्यंत कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक

पशुसंवर्धन विभागः वैयक्तिक लाभ योजनांसाठी दि.१६पर्यंत कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा

Youth Day

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कार्यक्रम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.