• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

घोडेगाव जि. प. मराठी शाळेची इन्स्पायर अवार्ड साठी निवड

Our Media by Our Media
January 6, 2022
in अकोला
Reading Time: 1 min read
105 1
0
घोडेगाव जि. प. मराठी शाळेची इन्स्पायर अवार्ड साठी निवड
15
SHARES
757
VIEWS
FBWhatsappTelegram

घोडेगाव(प्रा विकास दामोदर): तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम घोडेगाव येथील जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळेची निवड करण्यात आली

सविस्तर वृत्त असे भारत सरकार द्वारे विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक गुणांना वाव मिळावा यासाठी शासन स्तरावरून इन्सपायर अवार्ड देण्यात येते विशेष म्हणजे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत सहा शाळांची निवड करण्यात आली. या सहा शाळांपैकी पाच शाळा ह्या खाजगी असून यातील घोडेगाव येथील जि. प शाळा एकमेव आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून4000अर्ज या अवार्डसाठी वेगवेगळ्या शाळांकडून नामांकणासाठी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ 100 शाळांची निवड करण्यात आली त्यातही घोडेगाव सारख्या छोट्याशा गावातील वर्ग 7 वी ची विद्यार्थिनी कु. आचल नागेश दामोदर हिची निवड झाली, कु. आचल हिने रूम हिटर या नावीन्यपूर्ण प्रयोगाची नोंदणी करून आपल्या शाळेचा सोबतच गावाचा देखील लौकिक वाढवला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सदर प्रयोगास मुख्याध्यापिका सिमा टोहरे यांच्या मार्गदर्शनात वर्गशिक्षिका निरंजना झाडे, विज्ञान शिक्षक तुळशीदास मोरतळे सरांचे मार्गदर्शन लाभले.

सदर निवडीमुळे कु. आचल हिचे वत्सला डांगे मॅडम, मंगला तायडे मॅडम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष कवळे तथा गावातील मंडळीकडून कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tags: Ghodegaon DistInspire AwardMarathi School
Previous Post

तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांसाठी महिलांचा आक्रोश मोर्चा, मातृशक्ती व युवतींचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Next Post

तेल्हारा येथे पत्रकार दिनी भाई प्रभाकरराव सावरकर स्मृतीत ज्येष्ठ पत्रकारांचा कार्यगौरव.

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Journalist Day at Telhara.

तेल्हारा येथे पत्रकार दिनी भाई प्रभाकरराव सावरकर स्मृतीत ज्येष्ठ पत्रकारांचा कार्यगौरव.

akola news

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यशाळा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.