• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 18, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

गारपीट नुकसानीचा प्राथमिक अहवाल : २५ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; वीज पडून एकाचा मृत्यू तर २१ जनावरे दगावली

Our Media by Our Media
December 30, 2021
in अकोला, शेती
Reading Time: 1 min read
95 1
0
crop-damage-website
14
SHARES
686
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.३०: जिल्ह्यात मंगळवारी (दि.२८) रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात २५ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावर गहू, हरभरा, कापूस, तूर, कापूस व कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे. तर सातरगाव ता. बाळापुर येथे एका युवकाचा वीज पडून मृत्यू झाला असून बाळापूर तालुक्यातच २१ जनावरे दगावली आहेत, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झाली आहे.

यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार अकोला तालुक्यात १२ हजार ५४५ हेक्टर, बार्शी टाकळी तालुक्यात १०७४ हेक्टर, बाळापूर तालुक्यात ९५७१ हेक्टर, पातुर तालुक्यात १६० हेक्टर, मुर्तिजापूर तालुक्यात २६०० हेक्टर असे एकूण २५ हजार ९५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात प्रामुख्याने गहू, हरभरा, कापूस, तूर या पिकांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी कांदा तसेच भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे. तसेच बाळापूर तालुक्यात सातरगाव येथे रविंद्रसिंह चतुरसिंह चव्हाण(वय २७) या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला तर बटवाडी येथे सात बकऱ्या व १५ मेंढ्या वीज पडून दगावली आहेत,असे जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

“आधार” ची व्यवस्थाच झाली “निराधार”सायेब आम्ही आधार अपडेट कुठी करावं?… सामान्य जनतेच्या सवाल

Next Post

३१ डिसेंबरनिमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना: जिल्हाधिकाऱ्यांनी दिले अंमलबजावणीचे निर्देश

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
nima arora

३१ डिसेंबरनिमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना: जिल्हाधिकाऱ्यांनी दिले अंमलबजावणीचे निर्देश

covid test

२४ तासांत कोरोनाचे मुंबईत तब्बल ३ हजार ६७१ रुग्ण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.