• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीची पालकमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल; विनाविलंब रस्ता दुरुस्ती

Our Media by Our Media
December 28, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
89 1
0
ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारीची पालकमंत्री कार्यालयाकडून तात्काळ दखल; विनाविलंब रस्ता दुरुस्ती
14
SHARES
645
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.28: जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या कार्यालयाने ज्येष्ठ नागरिकांच्या ‘द मिशन सेवा संस्था’ या संस्थेने केलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन पाठपुरावा केला व विनाविलंब रस्त्याची दुरुस्ती झाली, असा अनुभव येथील आकृतीनगर परिसरातील नागरिकांना आला.

राष्ट्रीय महामार्ग सहा येथील परियोजना कार्यालय, अमरावती रहाटगाव नाका यांच्याकडे ‘द मिशन’ या संस्थेने तक्रार केली होती. त्यानुसार, महामार्गालगत आकृतीनगर पासून एक किलोमिटर रस्त्याची अवस्था खराब झाली होती. याबाबत दि.२० रोजी पत्रव्यवहार केला होता. पालकमंत्री यांच्या अकोला येथील कार्यालयात पत्र दाखल झाल्यानंतर स्विय सहायक डॉ. दीपक ठाकरे यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून तक्रार प्राप्त झाल्याची माहिती दिली व पाठपुरावा केला. त्यानंतर लगेचच शनिवार दि.२५ रोजी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आणि लगेचच दुसऱ्या दिवशी रस्त्याची डागडुजी करुन रस्त्याचे काम पूर्ण झाले. याबाबत द मिशन सेवा संस्थेचे महासचिव डॉ. व्ही. पी. चव्हाण, अजय सेंगर, रविंद्र भंसाली यांनी पालकमंत्री महोदयांच्या कार्यालयात येऊन आभार व्यक्त केले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Akolabacchu kaduroad repairs
Previous Post

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग राज्यसेवा (पूर्व) परीक्षेसाठी १७ केंद्रांवर व्यवस्था; परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

Next Post

आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांच्या, पुरस्कारांची 6 जानेवारी पत्रकार दिनी घोषणा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
पत्रकार

आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांच्या, पुरस्कारांची 6 जानेवारी पत्रकार दिनी घोषणा

‘त्या’ तीन घटना, ठाकरे सरकार राज्यपालांची थेट राष्ट्रपतींकडे तक्रार करु शकतं, कायदे तज्ज्ञांचा दावा

'त्या' तीन घटना, ठाकरे सरकार राज्यपालांची थेट राष्ट्रपतींकडे तक्रार करु शकतं, कायदे तज्ज्ञांचा दावा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.