• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी महेश गणगणे, युवकांमध्ये उत्साह

Our Media by Our Media
December 27, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
102 1
0
अकोला जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी महेश गणगणे, युवकांमध्ये उत्साह
16
SHARES
733
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: महेश सुधाकरराव गणगणे यांची नियुक्ती अकोला जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, तसे पत्र त्यांना शनिवार, २५ डिसेंबर रोजी देण्यात आले आहे.

विद्यार्थी काँग्रेसपासून आपल्या कारकिर्दीस सुरुवात करणाऱ्या महेश गणगणे यांची २००८ मध्ये अकोला जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. युवकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या महेश गणगणे यांनी अनेक आंदोलनांमध्ये युवक काँग्रेसचे नेतृत्व केले आहे. त्यांनी आजवर पक्षसंघटनेत विविध पदे भूषविली आहेत. युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या कार्यशैलीने त्यांनी जिल्हा काँग्रेसमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वाची दखल घेत काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची नियुक्ती अकोला जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी केली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: Akolacongressmahesh gangane
Previous Post

अकोल्यातील कालीचरण महाराज यांचे महात्मा गांधी बद्दल वादग्रस्त वक्तव्य, अटकेची मागणी

Next Post

राष्ट्रीय शेतकरी दिन कार्यक्रम: शेतकऱ्यांनी पशुपालनातील नवनवीन तंत्रज्ञान अंगीकारावे- डॉ. दिघे

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
राष्ट्रीय शेतकरी दिन कार्यक्रम: शेतकऱ्यांनी पशुपालनातील नवनवीन तंत्रज्ञान अंगीकारावे- डॉ. दिघे

राष्ट्रीय शेतकरी दिन कार्यक्रम: शेतकऱ्यांनी पशुपालनातील नवनवीन तंत्रज्ञान अंगीकारावे- डॉ. दिघे

Youth festival

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे ऑनलाईन पद्धतीने रविवारी (दि.२) आयोजन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.