• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home योजना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍वाधार योजनेचे अर्ज 31 डिसेंबरपर्यंत करा

Our Media by Our Media
December 25, 2021
in योजना
Reading Time: 1 min read
190 2
0
Dr. Babasaheb Ambedkar
28
SHARES
1.4k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.25: अकोला जिल्ह्यांच्या ठिकाणी तसेच महानगरपालिका हद्दीपासून पाच कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालय व शैक्षणिक संस्थेत अनुसुचित जाती तथा नवबौध्‍द घटकांतील मागासवर्गीय शासकीय वसतीगृहात प्रवेशीत तथा प्रवेश न केलेल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍वाधार योजनेचे अर्ज समाजकल्‍याण कार्यालयाच्‍या अधिनस्‍त असलेल्‍या शासकीय वसतीगृहात शुक्रवार दि. 31 डिसेंबरपर्यंत करावे, असे आवाहन समाजकल्‍याणचे सहायक आयुक्‍त डॉ. अनिता राठोड यानी केले.

समाज कल्‍याण कार्यालयाच्‍या अधिनस्‍त असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अकोला, गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह अकोला, मागासवगीय मुलींचे शासकीय वसतिगृह, संतोषी माता मंदिराजवळ अकोला व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह मित्र नगर अकोला येथे अर्ज करावे. महाविद्यालय व शैक्षणिक संस्‍थेत शिक्षण घेत असलेल्‍या मागासवर्गीय शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेल्‍या तथा शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्‍या विद्यार्थ्यांपैकी अनुसुचित जाती तथा नवबौघ्‍द घटकांतील इयत्ता अकरावी, बारावी तसेच बारावी नंतरच्‍या व्‍यावसायीक अभ्‍यासक्रमांमध्‍ये सन 2020-21 व 2021-22 कालावधीकरीता प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्‍ध होणार आहे.

हेही वाचा

वृध्द साहित्यिक व कलावंत योजना लाभार्थींनी आधार पडताळणी पूर्ण करण्याचे आवाहन

मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Tags: AkolaBabasaheb AmbedkarDr. anita RathodSwadhar Yojana
Previous Post

दिव्यांग पुनवर्सन केंद्रासाठी दि.30 डिसेंबरपर्यंत प्रास्तव मागविले

Next Post

मध्यरात्री महिलेच्या खाटेवर बसून तिच्या पायांना स्पर्श करणे हा विनयभंगच : मुंबई हायकोर्ट

RelatedPosts

आधार कार्ड UIDAI
Featured

वृध्द साहित्यिक व कलावंत योजना लाभार्थींनी आधार पडताळणी पूर्ण करण्याचे आवाहन

December 2, 2024
INDIAN CURRENCY
Featured

मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

December 2, 2024
ज्येष्ठांसाठी ‘आयुष्मान भारत वय वंदना कार्ड योजना’, जाणून घ्या अर्ज कसा करावा ?
Featured

ज्येष्ठांसाठी ‘आयुष्मान भारत वय वंदना कार्ड योजना’, जाणून घ्या अर्ज कसा करावा ?

November 7, 2024
मागेल त्याला शेततळे योजनेसाठी अर्ज कसा करावा? योजनेच्या अटी काय आहेत?
Featured

मागेल त्याला शेततळे योजनेसाठी अर्ज कसा करावा? योजनेच्या अटी काय आहेत?

October 11, 2024
श्रावणबाळ योजनेचा निधी वापरणार ‘ वयोश्री ‘ साठी सहा लाखांवर अर्ज
Featured

श्रावणबाळ योजनेचा निधी वापरणार ‘ वयोश्री ‘ साठी सहा लाखांवर अर्ज

September 20, 2024
डॉ. झाकिर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना इच्छूक संस्थांनी योजनेचा लाभ घ्यावा आरडीसी विजय पाटील यांचे आवाहन
Featured

डॉ. झाकिर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना इच्छूक संस्थांनी योजनेचा लाभ घ्यावा आरडीसी विजय पाटील यांचे आवाहन

September 5, 2024
Next Post
high-court-judge

मध्यरात्री महिलेच्या खाटेवर बसून तिच्या पायांना स्पर्श करणे हा विनयभंगच : मुंबई हायकोर्ट

तगडा पोलीस बंदोबस्त अन लालपरी अकोला अकोट धावली लालपरीला बघण्यासाठी एकच गर्दी,काही काळ तणाव

तगडा पोलीस बंदोबस्त अन लालपरी अकोला अकोट धावली लालपरीला बघण्यासाठी एकच गर्दी,काही काळ तणाव

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.