• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

दिव्यांग पुनवर्सन केंद्रासाठी दि.30 डिसेंबरपर्यंत प्रास्तव मागविले

Our Media by Our Media
December 25, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
104 1
0
akola news
16
SHARES
753
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला दि.25 : केंद्र शासनाच्या सामाजिक न्‍याय व दिव्‍यांगजन सशक्‍तीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्‍यामध्‍ये जिल्‍हा दिव्‍यांग पुनर्वसन केंद्र सुरु करण्यासाठी गुरुवार दि. 30 डिसेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले आहे. जिल्‍हा दिव्‍यांग पुनर्वसन केंद्र सुरु करण्यासाठी संस्थेनी जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापण संघाचे सदस्य सचिव तथा जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

जिल्‍हा दिव्‍यांग पुनर्वसन योजना राबविण्‍यासाठी 17 जिल्ह्याच्या ठिकाणंची निवड केलेली असून उर्वरित 19 जिल्ह्यामध्ये देखील योजना राबविण्‍यासाठी सामाजिक न्‍याय विभागाने जिल्‍हा दिव्‍यांग केंद्र मंजुर नसलेल्‍या जिल्ह्यामध्ये जिल्‍हा व्‍यवस्‍थापन संघ (DMT) गठीत करणेबाबत व राज्‍य शासनाच्‍या शिफारशींसह जिल्‍हा दिव्‍यांग पुनर्वसन केंद्राचा प्रस्‍ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहे. त्‍या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील दिव्‍यांगाचे पुनर्वसन करणे व इतर अनुषंगीक कार्यासाठी जिल्‍हा दिवयांग पुनर्वसन केंद्र सुरू करण्याकरीता रेड क्रॉस सोसायटी, राज्‍य सरकारच्‍या स्‍वायत, अर्थस्‍वायत संस्‍था किंवा दिव्‍यांग क्षेत्रात उल्‍लेखनिय कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्‍थाकडुन प्रस्‍ताव दि. ३० डिसेंबरपर्यत मागविण्‍यात येत आहे. केंद्र कार्यान्‍वीत करणे बाबत व व्‍यवस्‍थापन करणे बाबतची संपुर्ण माहिती व अर्जाचे प्रारूप http://disabilityaffairs.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. तसेच अधिक माहितीकरीता जिल्‍हा समाज कल्‍याण विभाग व जिल्हा परिषद येथे संपर्क साधावा.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

Tags: AkolaRehabilitation Center
Previous Post

महाडिबिटी प्रणालीवर ऑनलाईन शिष्यवृती अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍वाधार योजनेचे अर्ज 31 डिसेंबरपर्यंत करा

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
Dr. Babasaheb Ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्‍वाधार योजनेचे अर्ज 31 डिसेंबरपर्यंत करा

high-court-judge

मध्यरात्री महिलेच्या खाटेवर बसून तिच्या पायांना स्पर्श करणे हा विनयभंगच : मुंबई हायकोर्ट

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.