अकोला: कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा दूर करणारे आणि स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करणारे महान संत श्री. गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश इंगळे यांच्या मार्गदर्शनात व परिवर्तन स्वाभिमानी संघटना महाराष्ट्र प्रदेश सचिव सतिश भाऊ तेलगोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
यावेळी परिवर्तन स्वाभिमानी संघटनेचे हर्षधन शेजुळ, कृष्णा मोहोळ,मयुर सरदार, नितेश तेलगोटे उपस्थित होते.