• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

९० टक्के पेक्षा जास्त लसीकरणः ग्रामपंचायतींना प्रोत्साहनपर विशेष पुरस्कार; ३१ डिसेंबर पर्यंत मुदत

Our Media by Our Media
December 20, 2021
in अकोला, कोविड १९
Reading Time: 1 min read
84 1
0
nima arora
15
SHARES
608
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१८: कोविड-१९ च्या विषाणुला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण प्रभावी माध्यम आहे. नागरीकांनी लसीकरण करावे याकरीता प्रशासनाव्दारे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. ग्रामिणस्तरावर लसीकरणाला गती देण्यासाठी जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाव्दारे ग्रामपंचायतींसाठी प्रोत्साहनपर योजना राबविली जात आहे. त्यानुसार शुक्रवार दि. ३१ डिसेंबरपर्यंत गावाच्या उद्दिष्टाच्या ९० टक्के पेक्षा जास्त लसीकरण करुन घेणाऱ्या ग्रामपंचायतीना विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात येईल,असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.

ग्रामपंचायतस्तराव कोविड लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. त्यासाठी रविवार दि. १० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. ती आता ३१ डिसेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी घेतला आहे. या अंतर्गत ९० टक्के पेक्षा जास्त लसीकरण करणाऱ्या ग्रामपंचायतीना तालुकास्तरावर लकी ड्रॉ पद्धतीने प्रत्येक तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीना विशेष पुरस्कार देण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामपचायंतीमधुन लकी ड्रॉ पद्धतीने तीन ग्रामपंचायतीना जिल्हास्तरावरुन विशेष पुरस्कार देण्यात येतील. ९० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण करणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींना सन्मानपत्र देण्यात येईल.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

स्पर्धेत विजेता ग्रामपंचायतीना सर्व पुरस्कार जिल्हा परीषद व जिल्हा प्रशासनाकडुन देण्यात येतील. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या भागातील नागरीकांनी पहिला डोस पुर्ण करणे व देय असलेल्या दुसऱ्या डोसबाबत नागरीकांना प्रेरीत करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या. तसेच आपल्या गावातील नागरीकांनी जास्तीत जास्त लसीकरण करुन या मोहिमेमध्ये सहभाग घेण्याबाबत आवाहन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

Tags: Akola collectorAwardcovid vaccinationG.PNima Arora
Previous Post

अल्पसंख्याक हक्क दिन: स्वतःच्या हक्क रक्षणासाठी जागरुकतेने पुढे या- जिल्हाधिकारी निमा अरोरा

Next Post

कोल्हापूर : ४२ मुलांचे खून करणार्‍या दोघी बहिणींचा फाशी टाळण्यासाठी आटापिटा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
murder crime

कोल्हापूर : ४२ मुलांचे खून करणार्‍या दोघी बहिणींचा फाशी टाळण्यासाठी आटापिटा

Private: आधार कार्ड अनिवार्य केल्याने मतदार मतदान केंद्रावरून परतले

आता मतदान ओळखपत्रही करावे लागणार आधारशी लिंक, लोकसभेत सादर होणार विधेयक

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.