• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अल्पसंख्याक हक्क दिन: स्वतःच्या हक्क रक्षणासाठी जागरुकतेने पुढे या- जिल्हाधिकारी निमा अरोरा

Our Media by Our Media
December 20, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
86 1
0
अल्पसंख्याक हक्क दिन: स्वतःच्या हक्क रक्षणासाठी जागरुकतेने पुढे या- जिल्हाधिकारी निमा अरोरा
13
SHARES
624
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.20: अल्पसंख्याकांनी आपल्या हक्कांबाबत जागरुक असले पाहिजे. मात्र स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी तसेच आयुष्यात स्वतःला हवं ते मिळविण्यासाठी स्वतः जागरुक होऊन प्रत्येकाने पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे केले.

अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘अल्पसंख्याक यांना त्यांचे घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात करण्यात आले होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

या कार्याक्रमाला कार्यक्रमाला जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार,निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अधीक्षक मिरा पागोरे, जेष्ठ विधीज्ञ ॲड. मोहम्मद डोकाडिया,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाअध्यक्ष पी.जे. वानखडे, सचिव डॉ. एम.आर.इंगळे, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशनचे अध्यक्ष सोहेल परवेज अली, सचिव अलिम देशमुख व ॲड. प्राचार्य सरफराज नवाज खान, अल्पसंख्याक सामाजिक संघटना फोरमचे जुबेर नदीम खान, श्रीमती सोमय्या अलि, आलिया मॅडम, ॲड. नजीब शेख, अल्पसंख्याक शिक्षक संघटनेचे जव्वाद हुसेन आदी मान्यवर तसेच अल्पसंख्याक समुदायातील विविध संघटनांचे प्रतिनिधी. विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.

आपल्या संबोधनात जिल्हाधिकारी अरोरा यांनी सांगितले की, सर्व अल्पसंख्याक समुदाय आपल्या हक्कांबाबत जागरुक राहून आपले हक्क स्वतः मिळवू लागतील, अशा तऱ्हेने मुख्य प्रवाहात सामिल होतील त्यादृस्ह्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे.

त्यासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे आहे.  शिक्षणाद्वारे आपण हवं ते मिळवू शकतो. त्यासाठी आपण आपले हक्क स्वतः मिळविण्यास शिकले पाहिजे, त्यासाठी स्वतः पुढे आले पाहिजे. यासाठी निव्वळ बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा,असे आवाहनही त्यांनी केले.

आपल्या भाषणात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी, समाजात सर्व घटकांनी एकजुटीने राहणे समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन करुन आपत्तीच्या प्रसंगी एकत्र येणाऱ्या अकोल्यातील सर्व समाज घटकांचे अभिनंदन केले.

सहभागी वक्त्यांनी  अल्पसंख्याक समुदायांच्या विकासासाठी शासनाने तयार केलेल्या योजना सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याबाबत प्रशासनाने तसेच अल्पसंख्याक समुदायातील सर्व घटकांनी मिळून प्रयत्न करावे, असे मत मांडले.

प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले तर सूत्रसंचालन शितल शर्मा यांनी केले. गजानन महल्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Tags: Akola collectorMinority Rights DayNima Arora
Previous Post

ग्रामपंचायत पोटनिवडणूक: निवडणूक कार्यक्रम जाहीर 18 जानेवारी रोजी मतदान; 19 ला मतमोजणी

Next Post

९० टक्के पेक्षा जास्त लसीकरणः ग्रामपंचायतींना प्रोत्साहनपर विशेष पुरस्कार; ३१ डिसेंबर पर्यंत मुदत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
nima arora

९० टक्के पेक्षा जास्त लसीकरणः ग्रामपंचायतींना प्रोत्साहनपर विशेष पुरस्कार; ३१ डिसेंबर पर्यंत मुदत

murder crime

कोल्हापूर : ४२ मुलांचे खून करणार्‍या दोघी बहिणींचा फाशी टाळण्यासाठी आटापिटा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.