• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; भित्तीचित्र स्पर्धेस प्रारंभ

Our Media by Our Media
December 17, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
wall Painting
17
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१७: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला व डॉ. बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भित्तीचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील एतिहासिक स्थळे, स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची माहिती, स्वच्छता इ. विषयावर भितींवर चित्रकलेद्वारे प्रदर्शित केली जाणार आहे. आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवार भिंतीवर चित्रण करुन या स्पर्धेस आज प्रारंभ झाला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शैक्षणिक गुणवत्ता विकास कक्षाचे गजानन महल्ले, डॉ. बाबासाहेब ढोणे महाविद्यालयाचे प्रा. गजानन बोबडे आदी उपस्थित होते. या भित्तीचित्र स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील ७५ चित्रकार व चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या स्पर्धेत शहरातील मुख्य दर्शनी भागातील भिंतींवर स्वातंत्र्य संग्रामातील शिलेदार, प्रमुख घटना, स्वच्छतापर संदेश, पर्यावरण, जिल्ह्यातील महत्वाचे स्थळे अशा विविध विषयाचे चित्रण केले जाणार आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट चित्रनिर्मिती करणाऱ्या कलाकारांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यात प्रथम पारितोषिक पाच हजार, व्दितीय पारितोषिक चार हजार व तृतीय पारितोषिक तीन हजार रुपये आहे. या स्पर्धेला चित्रकार बाळ व हिंगणघाटचे चित्रकार हेमंत मोहड हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: amrit mahotsavWall Painting
Previous Post

ओबीसी आरक्षण : १८ जानेवारीला खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार

Next Post

अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त आज (दि.१८) व्याख्यान

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Sanjay khadse

अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त आज (दि.१८) व्याख्यान

nima arora

पातुर येथील लाभक्षेत्र व बुडीत क्षेत्रावरील जमिन खरेदी विक्री व्यवहारावरील निर्बंधात सुट

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.