• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, June 11, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

स्नातकोत्तर पशूवैद्यक व पशूविज्ञान संस्थेचा उपक्रम; पशूंमधील आधुनिक भुलपद्धतीः एक दिवसीय प्रशिक्षण व प्रात्यक्षिक

Our Media by Our Media
December 17, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
81 1
0
Release of training manual
13
SHARES
583
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.१७: पाळीव किंवा वन्य पशूंमध्ये औषधोपचार करताना पशुवैद्यकांनी शस्त्रक्रियेदरम्यान भूलतंत्रज्ञानाच्या नवनवीन पद्धती जाणून घेणे अत्यंत महत्वाचे असून यामुळे पशूंच्या वेदना पातळीत घट होऊन शस्त्रक्रिया यशस्वीपणे हाताळण्यास मदत होते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. शिरीष उपाध्ये, संचालक विद्याशाखा, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर यांनी व्यक्त केले.

येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेत येथे महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक संघटना (MSVC) यांचे संयुक्त विद्यमाने आणि भारतीय पशुवैद्यक परिषद (VCI) पुरस्कृत ‘पशूंमधील सर्वसाधारण भूल पद्धती’ या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाचे आयोजन (दि.१५) निरंतर पशुवैद्यक शिक्षण (CVE) कार्यक्रमांतर्गत करण्यात आले. या प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. उपाध्ये बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथि भारतीय पशुवैद्यक परिषद तथा मा. सदस्य – कार्यकारिणी परिषद, मपमविवि, नागपुर डॉ. संदीप इंगळे, डॉ. एस. सेंथिल कुमार, तंजावर हे उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. धनंजय दिघे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल व श्रीफल देऊन स्वागत केले.प्रास्ताविक संयोजक समन्वयक पशू शल्यचिकित्सा व क्ष किरण विभाग प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद थोरात यांनी केले.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. उपाध्ये यांनी पशूंच्या शस्त्रक्रियेदरम्यान असलेले भूल तंत्रज्ञान पद्धतीचे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित केले.डॉ. इंगळे यांनी पशूवैद्यकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करीत पशूसेवेचा वसा जपण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मान्यवरांचे हस्ते प्रशिक्षण पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. या प्रशिक्षणात पशूसंवर्धन विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यातून सहाय्यक आयुक्त पशूसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी तसेच अकोला व नागपुर येथील प्राध्यापकवृंद आणि

स्नातकोत्तर पशूवैद्यक विद्यार्थी मोठ्या संख्येने कोविड नियमावलीचे पालन करत उपस्थित होते. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. रत्नाकर राऊळकर यांनी केले. उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना याप्रसंगी डॉ. सेंथिल कुमार, डॉ. थोरात आणि डॉ. रत्नाकर राऊळकर यांनी लहान व मोठ्या पशूंमध्ये भूल (anesthesia) देण्याच्या विविध तंत्रज्ञानाची ओळख प्रात्यक्षिकच्या माध्यमातून करून दिली.

समारोपप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. डॉ. व्ही.बी. देशमुख, डॉ. अवघड, डॉ. आखरे आणि डॉ. पंकज घावट यांनी समाधानकारक प्रतिक्रिया देत प्रशिक्षण कार्यक्रमाचा अभिप्राय व्यक्त केला. याप्रसंगी डॉ. दिघे यांनी पशूवैद्यकांनी भूल पद्धतीचा उपयोग आत्मविश्वासपूर्ण तर्‍हेने करण्याचे मत प्रतिपादित केले. याप्रसंगी सूत्रसंचालन डॉ. प्रवीण बनकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. राऊळकर यांनी केले. या प्रशिक्षणासाठी डॉ. चैतन्य पावशे, डॉ. सुनील वाघमारे, डॉ. श्याम देशमुख, डॉ. महेश इंगवले, डॉ. राऊळकर, डॉ. कुरळकर यांचेसह डॉ. रत्नपारखी, डॉ. काळे, तसेच विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Tags: AkolaPost Graduate Institute of Veterinary
Previous Post

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, घटनेने दहशत

Next Post

ओबीसी आरक्षण : १८ जानेवारीला खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
तुम्ही ग्रामपंचायत निवडणूक लढवली आहे का ? मग ही बातमी नक्की वाचा

ओबीसी आरक्षण : १८ जानेवारीला खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार

wall Painting

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; भित्तीचित्र स्पर्धेस प्रारंभ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.