• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

बार्शीटाकळी येथील शासकीय वसतीगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश सुरु;

Our Media by Our Media
December 14, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
84 1
0
शासकीय वसतीगृहात मागासवर्गीय
24
SHARES
608
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.14: सामाजीक न्याय विभागांतर्गत असलेले बार्शीटाकळी येथील शासकीय वसतीगृहात मागासवर्गीय मुलांचे प्रवेश सुरु झाले आहे. शासकीय वसतीगृहात प्रवेशाकरीता मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी वर्ग आठवी ते पदवी पर्यंत शिक्षण घेत असलेले तसेच बाहेर गावच्या विद्यार्थ्यांना टक्केवारीनुसार व शासनाच्या निर्देशाप्रमाणे वसतीगृहात रिक्त असलेल्या जागेवर मोफत प्रवेश देणे सुरू आहे. वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांना राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा पुरविण्यात येईल.

तसेच स्टेशनरी भत्ता, गणवेश भत्ता व मासीक निर्वाह भत्ता दिल्या जाईल. मागासवर्गीय विद्यार्थ्यांने ऑफलाईन अर्ज सोमवार दि. 20 डिसेंबरपर्यंत करावे, असे आवाहन बार्शीटाकळी येथील मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे गृहपाल यांनी केले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: classGovernmenthostel Barshitakali;students
Previous Post

आधारभूत भरडधान्य खरेदी योजना; जिल्ह्यात सात खरेदी केंद्रांना मान्यता

Next Post

भाजपला झटका! विधानसभेतील १२ आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
सुप्रिम

भाजपला झटका! विधानसभेतील १२ आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

nima arora

पतंग उत्सव साजरा करतांना पक्षांची काळजी घ्या- जिल्हाधिकारी निमा अरोरा; जखमी पक्षांच्या सुश्रुषेसाठी ‘सेव्ह बर्डस अकोला’ संस्थेचा पुढाकार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.