• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक 2021- मतमोजणीची रंगीत तालीम; मतमोजणी चोख पार पाडा

Our Media by Our Media
December 14, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
93 1
0
मतमोजणीकरीता रंगीत तालीम (3)
14
SHARES
669
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.14 विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक 2021 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार दि.14 रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरु होणार आहे. त्याअनुषंगाने मतमोजणीची रंगीत तालीम आज घेण्यात आले. मतमोजणीकरीता नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी आपले काम चोख पार पाडा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले.

मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी याकरीता रंगीत तालीमचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय गोदामात करण्यात आले. यावेळी मतदार संघातील सर्व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी व प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षणास निवासी उपजिल्हाधिकारी अकोला संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वाशिम शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी बुलडाणा दिनेश गिते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे, गजानन सुरंजे, प्रांताधिकारी बाळापूर रामेश्वर पुरी, मुर्तिजापूर अभयसिंह मोहिते पाटील, अकोला डॉ. निलेश अपार तसेच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

या रंगीत तालीममध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रक्रिया, मतमोजणी केंद्रावरील रचना, नियुक्त केलेल्या प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये, मतमोजणीचे नियोजन व कार्यपद्धती तसेच वैध, अवैध मतपत्रिकाबाबतची माहिती देण्यात आली. मतमोजणी पारदर्शक व चोख पार पडावी यांची सर्वानी दक्षता घ्यावी, असे सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले. तसेच मतमोजणी पाच टेबलावर होणार असून प्रत्येक टेबलावर पाच फेऱ्यामध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडेल, अशीही माहिती दिली.

Tags: AkolaElection-2021sanjay khadse
Previous Post

CBSE Paper Controversy : ‘सीबीएसई’चा मोठा निर्णय, विद्यार्थ्यांना ‘त्‍या’ प्रश्‍नाचे सर्व गुण मिळणार

Next Post

अकोला- विधान परिषद निवणुकीत शिवसेनेचे गोपिकीशन बाजोरिया यांचा पराभव भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
election

अकोला- विधान परिषद निवणुकीत शिवसेनेचे गोपिकीशन बाजोरिया यांचा पराभव भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी

nima arora

नागरिकांनी ‘दुसरा डोस’ ही मुदतीत घ्यावा; जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.