• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

12 ते 17 डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय महारोजगार मेळावा

Our Media by Our Media
December 9, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
121 2
0
रोजगार मेळावा
49
SHARES
876
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.9: जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार मार्गदर्शन केंद्र व उद्योजकता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावी याकरीता दि.12 ते 17 डिसेंबर दरम्यान ऑनलाईन “राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्‍याचे”आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाईन मेळाव्यात जास्तीत जास्त उमेदवारांनी शैक्षणीक पात्रतेच्या आधारे ऑनलाईन नोंदणी करुन सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी केले आहे.

कोविड संसर्गाचा प्रादुर्भावामुळे उद्योग व व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. सद्या कोविड संसर्गाचा प्रभावी कमी झाला असून जिल्ह्यातील व्यवसाय व उद्योग पुन्हा सुरु झाले आहेत. त्यामुळे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध व्हावे याकरीता राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सहभागी होण्याकरीता सर्वसाधारणपणे नववी पास, ​ दहावी, बारावी, पदवी, आय.टी.आय., डिप्लोमा तसेच बी.ई. व इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेच्या रिक्तपदांकरीता ऑनलाईन नोंदणी करावी. या मेळाव्यात विविध क्षेत्रातील साधारणत: किमान 25 हजार रिक्तपदे उमेदवारांसाठी उपलब्ध राहिल. या मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्‍या www.mahaswayam.gov.in या संकेतस्‍थळावर नांव नोंदणी केलेल्‍या युवकयुवती उमेदवारांनी आपल्‍या सेवायोजन कार्डचा युझर आयडी व पासवर्डचा वापर करुन आपल्‍या लॉगीन मधुन ऑनलाईन अप्‍लॉय करु शकतात. ज्‍या उमदेवारांनी सेवायोजन कार्ड नोंदणी केलेली नाही त्‍यांनी संकेतस्‍थळावर तात्‍काळ नोंदणी करुन ऑनलाईन अप्‍लॉय करावे. ऑनलाईन अप्‍लॉय केलेल्‍या उमेदवारांच्‍या कंपनी, उद्योजक व एच.आर.प्रतिनिधी यांचे कडून ऑनलाईन मुलाखती घेऊन निवड प्रक्रीया राबवितील.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Previous Post

लोकअदालतः लवकर ‘न्याय’ व चिरकाल ‘समाधान’

Next Post

विशाखा समिती वर्धापन दिन: स्वतःला सुरक्षित समजा व निर्भयपणे काम करा- संजय खडसे

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
RDC MEETING Sabjay Khadse

विशाखा समिती वर्धापन दिन: स्वतःला सुरक्षित समजा व निर्भयपणे काम करा- संजय खडसे

corona-varient-omicron-780x470

Corona Varient Omicron : ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद, ओमायक्रॉनचा धोका वाढला

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.