• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 12, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home नोकरी

Bank jobs : बंपर भरती; एनबीएफसी, खासगी बँकांत ३ वर्षांत ७० हजार नोकऱ्यांची संधी

Our Media by Our Media
December 8, 2021
in नोकरी, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
113 2
0
Bank Jobs
17
SHARES
820
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

भारतातील अनेक बँकिंग आणि नॉन-बँकिंग वित्त कंपन्यांमध्ये पुढील काही वर्षांमध्ये हजारोंच्या संख्येने रोजगाराच्या संधी (Bank jobs) उपलब्ध होणार आहेत. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी बँकिंग क्षेत्रात पुढील तीन वर्षांत ७० हजार फ्रेशर्संना संधी मिळणे अपेक्षित आहे, असे स्टाफिंग सोल्यूशन्स कंपनी टीमलीज सर्व्हिसेसने म्हटले आहे.

बँका, वित्त सेवा आणि विमा (banking, financial services, and insurance) या क्षेत्रात ग्राहक केंद्रीत एंट्री लेव्हल स्तरावरील नोकऱ्यांमध्ये २५ टक्के फ्रेशर्संना संधी मिळणे अपेक्षित आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या पगाराचा आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील रिकव्हरीचा बँका, वित्त सेवा आणि विमा क्षेत्रात सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसत आहे असे टीमलीज सर्व्हिसेसचे हेड अमित वडेरा यांनी म्हटले आहे. तंत्रज्ञान आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढीचा परिणाम बीएफएसआय क्षेत्रावर होत आहे; ज्यामुळे फ्रेशर्संना (Bank jobs) संधी मिळेल अशी अपेक्षा वडेरा यांनी व्यक्त केली आहे

आयसीआयसीआय होम फायनान्सचे ६०० कर्मचाऱ्यांच्या भरतीचे उद्दिष्ट आहे. तर कोटक महिंद्रा बँकेनेदेखील नवीन भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

या पार्श्वभूमीवर बोलताना श्रीराम सिटी युनियन फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक वायएस चक्रवती यांनी म्हटले आहे की, आमचे विक्री, क्रेडीट, वसुली पातळीवर वृद्धी करण्याचे नियोजन आहे. आम्ही गृहकर्ज, वित्तपुरवठा आणि क्रॉस-सेल व्हर्टिकल्स यासारख्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये नवीन भरती करत आहे. कंपनी असे वितरण मॉडेल विकसित करत आहे ज्यामुळे त्याचा ग्रामीण भागात विस्तार होण्यास मदत होईल.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेनंतर अर्थव्यवस्था कोलमडली होती. यामुळे वित्त क्षेत्रातील नोकर भरती थांबली होती. पण, सणासुदीच्या हंगामामुळे अर्थव्यवस्थेने पुन्हा उभारी घेतली आहे. यामुळे नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

Tags: Bank JobsBankingBanking sectorFinancial services
Previous Post

बिग ब्रेकिंग : बिपीन रावत यांच्या Mi-17V5 हेलिकॉप्टरला अपघात; चौघांचे मृतदेह मिळाले

Next Post

Bipin Rawat update : संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी बिपिन रावतांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

RelatedPosts

सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
ST BUS
Featured

प्रवाशांच्या खिशाला कात्री ‘लालपरी’ चा प्रवास महागला

January 24, 2025
Nitin Gadkari
Featured

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार…! नितीन गडकरी यांचा विश्वास

January 24, 2025
Next Post
राजनाथ सिंह

Bipin Rawat update : संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी बिपिन रावतांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

bipin rawat

सीडीएस जनरल बिपीन रावत यांची प्रकृती गंभीर; हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ जणांचा मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.