• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 10, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

बिग ब्रेकिंग : बिपीन रावत यांच्या Mi-17V5 हेलिकॉप्टरला अपघात; चौघांचे मृतदेह मिळाले

Our Media by Our Media
December 8, 2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
148 3
0
Bipin Rawat
33
SHARES
1.1k
VIEWS
FBWhatsappTelegram

उटी : तमिळनाडू राज्यातील कुन्नूर नजीक भारतीय हवाई दलाचे Mi-17V5 कोसळून भीषण दुर्घटना झाली आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेत भारतीय लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी तसेच कुटुंबातील अन्य सदस्य होते. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरमध्ये १४ जण प्रवास करत होते. निलगिरी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाला आहे, तर दोघांना वाचवण्यात यश आले आहे.

दरम्यान भारतीय हवाई दलाने ट्विट करून बिपीन रावत Mi-17V5 मधून प्रवास करत असल्याची पुष्टी केली आहे. दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेशही हवाई दलाकडून देण्यात आले आहेत.

हेही वाचा

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

घटनास्थळी मदत आणि बचावकार्याचे काम सुरु झाले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय होते अशी माहिती आहे. तमिळनाडू येथील कोईमतूर आणि सूलूरच्या दरम्यान, एमआय सीरिजमधील चॉपर क्रॅश झाले आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर तत्काळ आग लागली.

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार बिपीन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही होत्या. तसेच एका पायलटचाही समावेश होता.

Tags: Bipin Rawathelicopter crashes
Previous Post

या वर्षातील शेवटच्या राष्ट्रीय लोकअदालत चे आयोजन

Next Post

Bank jobs : बंपर भरती; एनबीएफसी, खासगी बँकांत ३ वर्षांत ७० हजार नोकऱ्यांची संधी

RelatedPosts

सुप्रिम
Featured

अशा प्रकारे तुम्‍ही एक परावलंबी वर्ग तयार करत नाही का..?

February 12, 2025
RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?
Featured

अबब…! भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी रुपयांना विक्री जगभरात का आहे मागणी ?

February 6, 2025
अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान
Featured

अमृताहूनी गोड… स्नान तुझे देवा… महाकुंभात सहा कोटी भाविकांचे स्नान

February 4, 2025
ST BUS
Featured

प्रवाशांच्या खिशाला कात्री ‘लालपरी’ चा प्रवास महागला

January 24, 2025
Nitin Gadkari
Featured

‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये 50 हजार कोटींचे सामंजस्य करार…! नितीन गडकरी यांचा विश्वास

January 24, 2025
Next Post
Bank Jobs

Bank jobs : बंपर भरती; एनबीएफसी, खासगी बँकांत ३ वर्षांत ७० हजार नोकऱ्यांची संधी

राजनाथ सिंह

Bipin Rawat update : संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी बिपिन रावतांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.