• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

प्रधानमंत्री पीक विमा योजना: १५ डिसेंबर पूर्वी सहभागी होण्याचे आवाहन

Our Media by Our Media
December 7, 2021
in अकोला, योजना
Reading Time: 1 min read
122 2
0
पीक विमा योजना
25
SHARES
883
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.७: प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम गहू, हरभरा व रब्बी कांदा पिकांसाठी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर आहे. तसेच भुईमुग या पिकाकरीता शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम दिनांक ३१ मार्च २०२२ आहे. गहू, हरभरा व कांदा या पिकांकरीता अंतीम दिनांक १५ डिसेंबर असल्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे.

यासंदर्भात कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार,अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग नोंदवयाचा नसेल तर त्यांनी सहभागी न होणे बाबतचे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतीम मुदतीच्या सात दिवस अगोदर संबंधी बँकेस देणे आवश्यक आहे. योजनेत सहभाग नोंदविणेकरीता नजिकचे सीएससी केंद्र अथवा बँकेतून विमा काढता येईल.

अकोला जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२१ अंमलबजावणी करीता खालील कंपनीची नेमणूक करण्यात आलेली आहे.

एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि. पहिला मजला, एचडीएफसी हाऊस १६५-१६६ एच.टी. पारेख मार्ग, चर्चगेट, मुंबई, दुरध्वनी क्रमांक ०२२-६२३४६२३४, ग्राहक सेवा क्र. १८००२६६०७०० ईमेल [email protected],

एचडीएफसी अर्गो जिल्हा कार्यालय, एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि. संस्कार अपार्टमेंट, महालक्ष्मी द्वार, रिंग रोड, अकोला, दुरध्वनी क्र. ८८२८००२४६०.

एचडीएफसी अर्गो विमा कंपनीचे जिल्हा व तालुका प्रतिनिधी खालीलप्रमाणे-

जिल्हा व्यवस्थापक- सुनील भालेराव मो. नं. ८८२८००२४६०,

जिल्हा प्रतिनिधी- शुभम हरणे मो. नं. ८०८७९०३१७१,

अकोला तालुका प्रतिनिधी- अभिषेक रानडे मो. नं. ८२३७४६१०४०,

बार्शिटाकळी-नरेंद्र बहाकर मो. नं. ९७६६५५८५६१,

मुर्तिजापूर-सचिन जायले मो. नं. ८९८३०३६६४०,

अकोट-सुजय निपाने मो. नं. ७०५७५०२८७०,

तेल्हारा-सुशांत शेळके मो. नं. ८३२९११७१६३,

पातुर-धीरज कोहर मो. नं. ९५५२६२४९६,

बाळापूर-अमोल टाले मो. नं. ९७६६५८३२५६.

समाविष्ठ पिके, विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता खालीलप्रमाणे-

१)गहू- विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये प्रति हेक्टर. शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता ५२५ रुपये., २)हरभरा- २४ हजार रुपये प्रति हेक्टर, ३६० रु.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

३)रब्बी कांदा- ७३ हजार रुपये प्रति हेक्टर, ३६५० रु.

४)भुईमूग- ३८ हजार रुपये प्रति हेक्टर, ५७० रुपये.

अधिसूचित पीक महसूल मंडळ व समाविष्ट तालुक्यांची संख्या:

गहू, हरभरा – सर्व तालुके – जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळे,

कांदा – बाळापूर, पातुर, मुर्तीजापूर, अकोला या तालुक्यामधील सर्व महसूल मंडळ,

भुईमुग – पातुर, बार्शीटाकळी, अकोला, तेल्हारा तालुक्यामधील सर्व महसूल मंडळ.

तरी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत दिनांक १५ डिसेंबर २०२१ या अंतिम दिनांकापूर्वी सहभागी व्हावे. अधिक माहितीकरीता उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तसेच विमा कंपनी प्रतिनिधी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. के.बी.खोत यांनी केले आहे.

Tags: AkolaPradhan Mantri Pik Bima Yojana
Previous Post

उदय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. पिंजर येथे त्रिसदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त

Next Post

सोयाबीनच्या दरात चढ-उतार कायम, तुरीची आवक होण्यापूर्वीच शेतकऱ्यांमध्ये धास्ती

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
सोयाबीनच्या दरात चढ-उतार कायम, तुरीची आवक होण्यापूर्वीच शेतकऱ्यांमध्ये धास्ती

सोयाबीनच्या दरात चढ-उतार कायम, तुरीची आवक होण्यापूर्वीच शेतकऱ्यांमध्ये धास्ती

krishi-seva-kendra-pesticides-shop

कृषी विभागाचे सर्वकाही ऑनलाईनच, कृषी सेवा केंद्रांच्या कारभारातही काय झाला मोठा बदल?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.