• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 27, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१ – निवडणूक यशस्वी पार पडावी याकरीता सज्ज रहा; निवडणूक निरीक्षक डॉ. पांढरपट्टे यांचे निर्देश

Our Media by Our Media
November 27, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
80 1
0
विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक-२०२१ – निवडणूक यशस्वी पार पडावी याकरीता सज्ज रहा; निवडणूक निरीक्षक डॉ. पांढरपट्टे यांचे निर्देश
12
SHARES
576
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला- महाराष्ट्र विधानपरिषद अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2021 करीता मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यानी अधिक दक्ष राहून निवडणूक आयोगाने जारी केलेल्या नियमांचे पालन करा. निवडणूक यशस्वी पार पडावी याकरीता सज्ज रहा, असे निर्देश निवडणूक आयोगाचे निरीक्षक तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज दिले.

अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने आज पहिली कार्यशाळेचे आयोजन नियोजन सभागृहात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, प्रभारी जिल्हा निवडणूक अधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, बुलडाणाचे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, वाशिम निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, झोनल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

निवडणूक आयोगाचे निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी मार्गदर्शन करताना सूचना दिल्या की, विधान परिषद निवडणूक छोट्या स्वरुपाची जरी असली तरी निवडणूकीकरीता अधिक दक्ष व काळजीपूर्वक काम करावे लागेल. निवडणूकीला प्रत्येक मताला महत्व असून एका मताच्या फरकाने उमेदवारांचे भविष्य निश्चित होवू शकते. याकारणास्तव कुणीही निवडणूकीला गाफील न राहता व मनात शंका न बाळगता कार्यशाळेत शंकाचे निराकरण करुन घ्या. तसेच निवडणूकीकरीता देण्यात येणारे साहित्य तपासून साहित्य हाताळणीचे उजळणी करुन घ्यावी, असेही निर्देश यावेळी दिले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी कार्यशाळेचे मार्गदर्शन करताना आयोगाव्दारे ठरवून दिलेल्या प्रक्रियेबाबतची माहिती दिली. निवडणूकीकरीता मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी यांची सेवा निवडणूक आयोगाने प्रतिनियुक्तीने केली असल्याने त्यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने तंतोतंत कार्यवाही करणे अनिवार्य आहे. या कार्यशाळेत कुणतेही शंका व अडचणी मनात न ठेवता निवडणूक प्रक्रियेकरीता सज्ज रहा. कार्यशाळेत मतपेटी व साहित्य हाताळणीबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.

Tags: CouncilElectionLegislativeLocal Authority
Previous Post

ओमिक्रॉन : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे राज्य सरकार ‘ॲक्शन मोड’ मध्ये

Next Post

ब्रेकिंग- पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विषेश पथकाने पातुर तालुक्यात पकडला ३किलो गांजा.. २आरोपीस अटक

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
ब्रेकिंग- पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विषेश पथकाने पातुर तालुक्यात पकडला ३किलो  गांजा.. २आरोपीस अटक

ब्रेकिंग- पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विषेश पथकाने पातुर तालुक्यात पकडला ३किलो गांजा.. २आरोपीस अटक

जनकल्याणकारी मागण्यांसाठी पातुर तहसील येथे ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांचे आमरण उपोषण

जनकल्याणकारी मागण्यांसाठी पातुर तहसील येथे ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांचे आमरण उपोषण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.