• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 26, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

जिल्ह्यात ३० नोव्हेंबरनंतर लसीकरण केंद्रांच्या संख्येत होणार घट: त्या पूर्वी लसीकरण करुन घ्यावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

Our Media by Our Media
November 23, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
99 1
0
nima arora
45
SHARES
714
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि.२३: जिल्ह्यात कोविड लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’ हे अभियान राबविले जात आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. तथापि, या अभियानानंतर अभियानानिमित्त वाढविण्यात आलेली लसीकरण केंद्रांची संख्या कमी करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली आहे. तरी नागरिकांनी दि.३० नोव्हेंबरच्या आत आपल्या घरानजिक असलेल्या लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

जिल्ह्यात कोविड लसीकरणासाठी विशेष मोहिम राबविली जात असून आज अखेर जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्या लोकांची संख्या ९ लक्ष २७ हजार इतकी असून दुसरा डोस घेतलेले ४ लाख २१ हजार ७०० इतकी आहे. जिल्ह्यात १८ वर्षे वयावरील लसीकरणासाठी पात्र १४ लक्ष ३३ हजार व्यक्तिंचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने सद्यस्थितीत १५० लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यात लोकांच्या घरांच्या जवळ, एकाच वेळी अधिक लोकांसाठी त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या नजिक विशेष सत्र आयोजित करण्यात होते. तसेच लोकांच्या सोयीनुसार लसीकरण वेळही बदलण्यात येत आहे. तथापि, अभियान कालावधीनंतर (दि.३०) वाढवलेली केंद्र संख्या कमी होईल. तेव्हा नागरिकांनी आता अधिक जवळ केंद्र आहेत तेथे लसीकरण करुन घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

Tags: Akolaakola vaccinationNima Arora
Previous Post

अकोला शहरात रात्रीच्या संचारबंदीत दि.२५ पर्यंत वाढ

Next Post

ग्रा.पं. रिक्त पदांचा पोटनिवडणूक कार्यक्रम: सार्वजनिक सुटीच्या दिवशी नामनिर्देशन न स्विकारण्याचे निर्देश; जात वैधता प्रमाणपत्र सादर करणेही आवश्यक

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
election

ग्रा.पं. रिक्त पदांचा पोटनिवडणूक कार्यक्रम: सार्वजनिक सुटीच्या दिवशी नामनिर्देशन न स्विकारण्याचे निर्देश; जात वैधता प्रमाणपत्र सादर करणेही आवश्यक

निवडणूक

विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक- ८२२ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.