• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 7, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यास प्रतिबंध जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेश

Our Media by Our Media
November 22, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
95 1
0
nima arora
15
SHARES
689
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.22: संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था तसेच जातीय सलोखा कायम रहावा यासाठी सोशल मीडियावरून आक्षेपार्ह व प्रक्षोभक पोस्ट प्रसारित करण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी काल (दि.20) निर्गमित केले आहेत.

यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, उपविभागीय दंडाधिकारी,अकोला यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी संपूर्ण अकोला शहरासाठी फोजदारी प्रक्रिया सहित 1973 चे कलम 144 अंतर्गत संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत.भविष्य काळामध्ये देखील अकोला जिल्ह्यात सामाजिक व जातीय सलोखा कायम राहण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांनी प्रस्तावित केल्यानुसार, भारतीय दंड संहितेचे कलम 503,153 (A) व 116 अन्वये संपूर्ण अकोला जिल्ह्यामध्ये सोशल मिडीयावरुन आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

आदेशात नमूद केल्यानुसार-

  1. कोणत्याही प्रकारे धर्म, भाषा, जात किंवा जनसमाज यांच्या किंवा अन्य कोणत्याही कारणावरुन निरनिराळे धार्मिक, वांशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गट अगर जाती अगर जनसमाज यांच्यामध्ये तेढ अथवा शत्रुत्वाच्या, द्वेषाच्या भावना निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवा वा अनधिकृत माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायद्यान्वये कायदेशिर दंडनिय कारवाईस पात्र राहील.
  2. निरनिराळे धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक गट अगर जाती अगर जनसमाज यांच्यामध्ये एकोपा टिकण्यास बाधक आणि ज्यामुळे सार्वजनिक शांतता बिघडते किंवा बिघडणे संभाव्य असते अशा पोस्ट सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायद्यान्वये कायदेशिर कारवाईस पात्र राहील.
  3. एखादी व्यक्ती सार्वजनिक उपद्रव , अपराध करण्यास प्रवृत्त होईल अशा प्रकारे जनतेमध्ये अथवा जनतेपैकी एखाद्या भागामध्ये भीती किंवा भयग्रस्त वातावरण निर्माण होईल किंवा त्यामूळे तसे होण्याची शक्यता असेल किंवा एखाद्या समुहातील व्यक्तींना दुसऱ्या कोणत्याही वर्गाविरुद्ध किंवा समुहाविरुद्ध कोणताही अपराध करण्यास चिथावणी देण्याचा उद्देश असेल किंवा चिथावणी दिली जाण्याची शक्यता असेल अशा पोस्ट सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरविणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायद्यान्वये कायदेशिर कारवाईस पात्र राहील.
  4. सोशल मिडीयावर जो कोणी व्यक्ती संस्था, संघटना हा ऍडमिन म्हणून कार्यरत असेल त्यांनी त्यांचे गृपवर कोणत्याही प्रकारच्याद्य प्रक्षोभक पोस्ट प्रसारीत होणार नाहीत या बाबत काळजी घ्यावी. अन्यथा सदर ऍडमिन नियमानुसार कारवाईस प्राप्त राहील. त्याच प्रमाणे, या आदेशाद्वारे विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधांची किंवा काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.

हे आदेश अकोला जिल्ह्यातील शहरी तसेच प्रामीण भागाकरिता शनिवार दिनांक 20 पासून पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आले असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Tags: AkolaCollectorNima AroraSocial Media
Previous Post

Andhra Pradesh Floods : आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाने हाहाकार, १७ जणांचा मृत्यू, १०० बेपत्ता

Next Post

अकोला शहरात २३ पर्यंत रात्री ‘संचार बंदी’

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Curfew

अकोला शहरात २३ पर्यंत रात्री ‘संचार बंदी’

एसटी

एस.टी. संप : विलीनीकरणाशिवाय मुंबई सोडणार नाही

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.