• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी (दि.२१); प्रशासनाची सज्जता

Our Media by Our Media
November 17, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
100 1
0
TET
15
SHARES
722
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.१७: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ चे आयोजन रविवार दि.२१ रोजी करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील परीक्षार्थींसाठी पेपर एक साठी २० तर पेपर दोन साठी १८ परीक्षा केंद्रांवर सोय करण्यात आली आहे, असे जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी कळविले आहे.

या संदर्भात शिक्षण विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन सत्रात घेण्यात येणार आहे. अकोला शहरात पेपर एक साठी २० तर पेपर दोन साठी १८ परीक्षा केंद्र आहे. दोन सत्रात होणाऱ्या या परीक्षेत पेपर एक हा सकाळी दहा ते दुपारी एक तर पेपर दोन दुपारी दीड ते साडेचार या वेळात होणार आहे. अकोला जिल्ह्यात पेपर एक साठी ६१२२ तर पेपर दोन साठी ४६५४ परीक्षार्थी प्रविष्ठ झाले आहेत.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सज्जता केली आहे. त्यासाठी जिल्हा परिरक्षकांच्या नियंत्रणात पाच झोनल ऑफिसर, ३८ सहाय्यक परिरक्षक, ३८ केंद्र संचालक व आवश्यकतेनुसार पर्यवेक्षक व समवेक्षक आणि अन्य अनुषंगिक आवश्य्क कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असून त्यासाठी चार भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. सर्व परीक्षार्थींनी उपस्थित राहून परीक्षा द्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, शिक्षणाधिकारी(प्राथ.) डॉ. वैशाली ठग, उपशिक्षणाधिकारी दिलीप तायडे, विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. अब्दुल अलीम देशमुख यांनी केले आहे.

Tags: AkolaTET Exam
Previous Post

Child Pornography : चाईल्ड पोर्नोग्राफीचे धागेदोरे जळगाव, धुळेपर्यंत

Next Post

जिल्हा क्रीडा संकूल समिती सभा: पायाभूत सुविधा उभारणीतून क्रीडा संस्कृतीची जोपासना करा-जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
nima arora

जिल्हा क्रीडा संकूल समिती सभा: पायाभूत सुविधा उभारणीतून क्रीडा संस्कृतीची जोपासना करा-जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

Curfew

अकोला शहरात दिवसा ‘जमाव बंदी’ तर रात्री ‘संचार बंदी’; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.