• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

विधान परिषद स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; नामनिर्देशन पत्र मंगळवार (23) पर्यंत दाखल

Our Media by Our Media
November 17, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
87 1
0
nima arora
38
SHARES
629
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.17 निवडणूक आयोगाने अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र दि. 16 ते 23 नोव्हेंबरपर्यंत शासकीय सुटीचे दिवस वगळून सकाळी 11 ते 3 वाजेपर्यत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे दाखल करावे, असे अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.

नागनिर्देशनाकरीता कागदपत्रे : नामनिर्देशन सादर करतांना नमुना 2 ई नामनिर्देशनसोबत विहीत नमुन्यातील प्रतिज्ञालेख (नमुना26) नोटरी केलेली असावी, अनामत रक्कम 10 हजार रुपये, अनुसूचित जाती-जमातीचे उमेदवाराकरीता पाच हजार रुपये राहिल. अनुसूचति जाती-जमातीचे असल्याबाबत पुरावा सादर करणे आवश्यक, उमेदवार ज्या मतदारसंघातील मतदार आहे त्या मतदारसंघातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदार यादीची प्रमाणित प्रत, अलीकडील पासपोर्ट(2×2.5सेमी) आकाराचे दोन फोटो व फोटोच्या मागील बाजुस उमेदवारांची स्वाक्षरी असणे आवश्यक, मानत्या प्राप्त किंवा नोंदणीकृत पक्षातर्फे नामनिर्देशनापत्र सादर करतांना फार्म एए व फार्म बी सादर करावे.तसेच नामनिर्देशनपत्रावर दहा सुचकांची स्वाक्षरी घेणे आवश्यक राहील.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचे वेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे 100 मीटर परिसरात फक्त तीन वाहन तसेच पाच व्यक्तींना प्रवेश अनुज्ञेय राहिल, असे पत्राव्दारे कळविले आहे.

Tags: Akola collectorElectionsNima Arora
Previous Post

तेल्हारा व अकोला पंचायत समितीच्या सभापती पदांची सोमवारी (दि.22) निवडणूक

Next Post

राष्ट्रीय युवा पुरस्कारकरीता गुरुवार (दि.18) पर्यंत प्रस्ताव मागविले

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
National Youth Award

राष्ट्रीय युवा पुरस्कारकरीता गुरुवार (दि.18) पर्यंत प्रस्ताव मागविले

Dr Bhagwat Karad

केंद्रीय मंत्री Dr. Bhagwat Karad यांनी विमानात वाचवले प्रवाशाचे प्राण

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.