• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

ग्रा.प. पोटनिवडणुक; अंतिम मतदार यादीवर हरकती मागविल्या

Our Media by Our Media
November 13, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
175 2
0
election
26
SHARES
1.3k
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.13 राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीतील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केला आहे. त्यानुसार मतदार यादी कार्यक्रमानुसार प्रभाग निहाय प्रारुप यादीवर आक्षेप व हरकती दि. 12 ते 16 नोव्हेंबरपर्यंत संबंधीत तहसील कार्यालयात स्विकारल्या जातील. त्यानंतर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी गुरुवार दि. 18 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती प्रभारी अधिकारी ग्राप/जिप/पंस/निवडणूक विभाग तथा उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी दिली.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांकरिता मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर झाला असून रिक्त ग्रामपंचायती पोट निवडणूकीचा तपशिल याप्रमाणे : तेल्हारा तालुक्यात 10 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांकरीता 14 सदस्य, अकोट तालुक्यात 33 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांकरीता 82 सदस्य, मुर्तिजापूर तालुक्यात 50 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांकरीता 120 सदस्य, अकोला तालुक्यात 37 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांकरीता 64 सदस्य, बाळापूर तालुक्यात 18 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांकरीता 29 सदस्य, बार्शीटाकळी तालुक्यात 28 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांकरीता 57 सदस्य, पातुर तालुक्यात 22 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांकरीता 32 सदस्य, असे एकूण 198 रिक्त ग्रामपंचायत पोटनिवडणुकांकरिता 398 रिक्त सदस्य पदाकरीता मतदार यादीचा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे, अशी माहिती ग्राप/जिप/पंस/निवडणूक विभाग तथा उपजिल्हाधिकारी यांनी दिली.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

Previous Post

‘स्टँड अप इंडीया’ योजना; अनु.जाती व नवबौद्ध पात्र नवउद्योजक लाभार्थ्यांना मर्जीन मनीत सवलत

Next Post

Amravati Crime : लग्नापुर्वीचा शारीरिक संबंधाचा व्हिडिओ प्रियकरानं अमेरिकेवरून महिलेच्या पतीला पाठविला अन्…

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
crime

Amravati Crime : लग्नापुर्वीचा शारीरिक संबंधाचा व्हिडिओ प्रियकरानं अमेरिकेवरून महिलेच्या पतीला पाठविला अन्...

amravati-vilonce

Amravati Bandh : अमरावतीत भाजपच्या बंदला हिंसक वळण, वाहनांची तोडफोड

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.