• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

रिधोरा ते बाळापुर राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती – रणजीत तायडे यांच्या मागणीला यश

Our Media by Our Media
October 30, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
92 1
0
Ranjit Tayde
14
SHARES
664
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: दिनांक १८ आँक्टोबर रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांना रिधोरा गावाचे युवा नेते रंजित भिमराव तायडे यांनी निवेदनाद्वारे सत्यता दाखवण्याचा प्रयत्न पुढिल प्रमाणे रिधोरा बाळापुर राष्ट्रीय महामार्गाचे पूर्ण पणे रखडले होते. रस्त्यामध्ये मोठं मोठी खड्डे पडले होते. नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. गेल्या पंधरा दिवसापूर्वी बाळापूर येथे भीषण अपघात झाला. चौपदरीकरणाचे काम सुरू असताना रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्टया देखील नाहीत. सदर रस्त्याचे पचवर्क कामाची खडी रस्त्याच्या कडेला पडली होती. त या बाबद योग्य ती दखल घेऊन खड्डे त्वरित डांबर टाकून बुजविण्यात यावे अन्यथा जन-आंदोलन करण्यात येईल.

असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला येथे कार्यकारिणी अभियंता यांना रंजित भिमराव तायडे यांनी दिला होता. व या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन रिधोरा ते बाळापुर राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण करण्यास सुरुवात होऊन काम पुर्ण करण्यात आले. रणजीत तायडे याच्या मागणीला यश आले असून गावातील नागरिकांनी रणजित तायडे यांचे आभार मानले.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

Tags: AkolaBalapurNational HighwayRanjit TaydeRidhora
Previous Post

Accident in Lasalgaon: लासलगावात भीषण अपघात, कंटेनरने बस चालकाला फरफटत नेले, मृतदेहाचे तुकडे तुकडे

Next Post

कला महाविद्यालयात कोरोना लसीकरण शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
कला महाविद्यालयात कोरोना लसीकरण शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

कला महाविद्यालयात कोरोना लसीकरण शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

जयंती फोटो

जिल्ह्याधिकारी कार्यालयात अभिवादन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.