• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

पोलीस कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस द्या : महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची मागणी

पातूर तालुका विद्यार्थी व युवक आघाडी तर्फे तहसीलदार यांना निवेदन

Our Media by Our Media
October 28, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
85 0
0
patur
40
SHARES
610
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनिल गाडगे)

पातूर : राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता दिवसरात्र जनतेची सुरक्षा करतात. तसेच कोरोना सारख्या आपत्ती काळात पोलिसांनी सुट्टी न घेता दिवस रात्र सेवा बजावून नागरिकांच्या जीवाचे रक्षण केले. सण उत्सव काळात कायदा व शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी नेहमी दक्ष असतात. काही वर्षांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेल्या दिवाळी बोनस हे सरकारने बंद केलेले आहे.  राज्य शासनाचा हा निर्णय पोलिसांवर अन्याय करणारा असून रक्षणकर्त्या पोलिसांचा दिवाळी बोनस सरकारने पूर्ववत सुरु करावा. सामान्य गोरगरीब व अन्यायाविरोधात खाकी वर्दी पैराव घालून एक मनुष्य आपलं कर्तव्य बजावतो. पोलीस जनसामान्यातूनच जाणारा व्यक्ती असुन मागील काही वर्षात कोरोना काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या कर्तव्याची एकनिष्ठ राहून गरजूंना मदत करून समोर आलेल्या परिस्थितीशी लढा देत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अनेक पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनी आपला प्राण या काळामध्ये गमावला आहे. अशा या कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांच्या हक्काचे दिवाळी बोनस दिवाळीपूर्वी मिळण्याकरिता महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष रविभाऊ वैद्य आणि अकोला जिल्हाध्यक्ष निलेश किरतकार यांच्या सुचनेने पातूर तालुका कार्यकारिणीच्या वतीने पातुर तहसीलदार दिपक बाजड, नायब तहसीलदार सैय्यद ऐसानोद्दीन यांच्या माध्यमातून निवेदन दिले.

यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन विद्यार्थी आघाडीचे पातूर तालुका अध्यक्ष अर्जुनसिंह गहिलोत, उपाध्यक्ष अविनाश पोहरे, तुषार सिरसाट, तुषार शेवलकार, अतुल भांगे, राहुल वाघमारे, पंकज पोहरे, निखिल उपर्वट, राज पांडे, गौरव श्रीनाथ, सतिश कांबळे, निरज कुटे, अविनाश गवई,  सुनिल गाडगे, प्रभुदास बोंबटकार इत्यादी उपस्थित होते.

Tags: diwali bonusPaturpolicestudents
Previous Post

Sameer Wankhede: आज बाळासाहेब ठाकरे असते तर…; क्रांती रेडकरने लिहिले उद्धव ठाकरेंना पत्र

Next Post

Two Naxals Arrested : एटापल्ली येथे खाणविरोधी रॅलीतून दोन नक्षल्यांना अटक

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
Crime

Two Naxals Arrested : एटापल्ली येथे खाणविरोधी रॅलीतून दोन नक्षल्यांना अटक

उद्धव ठाकरे

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीटनेटकी, उत्तम दर्जाची हवी : मुख्यमंत्री ठाकरे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.