• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम; १३,१४ व २७,२८ नोव्हेंबर रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम

Our Media by Our Media
October 27, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
119 1
0
nima arora
18
SHARES
857
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२७ : मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर घोषित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार मतदार नोंदणीकरीता कालावधी निश्चित करण्यात आला असून शनिवार, रविवार दि. १३, १४ व २७,२८ नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निमा अरोरा यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांमधील छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमानुसार एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी सोमवार दि.१ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. सोमवार दि. १ ते मंगळवार दि. ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येईल. तसेच विशेष मोहिमेअंतर्गत शनिवार दि. १३, रविवार दि.१४ व शनिवार दि. २७, रविवार दि.२८ नोव्हेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. सोमवार दि. २० डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येणार आहे. तर मतदारांची अंतिम यादी बुधवार दि. ५ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध होईल.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जिल्ह्यातील नागरिकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नावे वगळणे, इ. करीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे आवश्यक फॉर्म भरुन द्यावे. मतदार यादीतील दुबार नावे, स्थलांतरीत, मयत मतदारांची नावे वगळणे ही कार्यवाही सुद्धा याच मोहिमेत होणार आहे. जिल्ह्यातील पात्र मतदार नव मतदार यांनी आपली नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर जाऊन आपले नाव नोंदवावे. तसेच voter helpline app च्या सहाय्यानेही मतदारांना आपले नाव नोंदविता येईल. याव्यतिरिक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे विहित नमुन्यात अर्ज भरुन ऑफलाईन पद्धतीनेही नाव नोंदविता येईल. तरी मतदारांनी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

Tags: Nima Aroravoter registration
Previous Post

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा जिल्हा दौरा

Next Post

शाळांना आजपासूनच दिवाळीच्या सुट्ट्या

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
schools

शाळांना आजपासूनच दिवाळीच्या सुट्ट्या

फटाक्यांवर

राज्यामध्ये दिवाळीत फटाक्यांवर बंदी नाही, सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.