• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, March 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम; 16 नोव्हेंबर रोजी सर्व ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा

Our Media by Our Media
October 27, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
99 1
0
nima arora collector jilhadhikari akola
16
SHARES
713
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.27: मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाकरीता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दि.16 नोव्हेंबर 2021 रोजी ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहे.

भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती करुन त्या त्रुटी विरहीत करण्यात येतात. आताही दि. 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकानूसार नविन मतदार नांव नोदणी करुन मतदार यादी सुधारीत करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम गावातील प्रत्येक नागरीकांपर्यत सुलभतेने पोहचावा. तसेच या उपक्रमाचा प्रभावी व यशस्वीरीत्या अंमलबजावणी व्हावी याकरीता ग्रामविकास विभागाच्या शासन परीपत्रकानुसार, अकोला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये मंगळवार दि. 16 नोव्हेंबर रोजी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासाठी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. निवडणूक विभागाच्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील नागरीकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे इत्यादी करिता मतदार केंद्रस्तरीय अधिकारी(बी.एल.ओ) यांचेकडे आवश्यक फॉर्म भरुन देण्यात यावे. मतदार यादीतील दुबार, स्थलांतरित, मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही सुद्धा प्रस्तूत मोहिमेत घेण्यात येणार आहे. या व्यतिरीक्त ज्या मतदारांना आपले नाव नोंदवावयाचे असेल त्यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज भरुन मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ) यांचेमार्फत मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: AkolaNima Arora
Previous Post

Pegasus : पेगॅसस प्रकरणी लोकशाहीची हत्या, सत्य लवकरच समोर येईल: राहुल गांधीं

Next Post

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा जिल्हा दौरा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शिक्षा

महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा जिल्हा दौरा

nima arora

मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम; १३,१४ व २७,२८ नोव्हेंबर रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.